पिंपरी-चिंचवड

पतीसोबत झालेल्या भांडणाच्या रागात पत्नीची आत्महत्या; मुलीने पाहिला मृतदेह अन्...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणात पतीने पत्नीला मारहाण केली. पती घरातून निघून गेल्यानंतर आई व मुलगी एकाच खोलीत झोपले. मात्र, रात्री उशिरा चिमुकली झोपेत असतानाच आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी चिमुकली उठल्यानंतर आईचा मृतदेह पाहताच तिने हंबरडा फोडला. ही घटना भोसरी येथे घडली.

प्रज्ञा मनोज भोरे (वय 34, रा. विकासनगर कॉलनी, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. त्यांचा पती मनोज याला दारूचे व्यसन असून, कामही करीत नसल्याने पती-पत्नीमध्ये सतत भांडण होत. शुक्रवारी (ता. 12) रात्रीही त्यांच्यात भांडण झाले. यामध्ये त्याने प्रज्ञा यांना मारहाण करून तो घरातून निघून गेला. त्यानंतर प्रज्ञा त्यांच्या सहा वर्षीय मुलीसह किचनमध्ये झोपण्यास गेल्या. मुलगी झोपल्यानंतर प्रज्ञा यांनी छताच्या हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळी आजीने आवाज दिल्यानंतर चिमुकली उठली असता आईचा मृतदेह तिच्या नजरेस पडताच चिमुकलीने हंबरडा फोडला. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT