विक्रोळीत पोलिसाची आत्महत्या  
पिंपरी-चिंचवड

महिला पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या

मंगेश पांडे

पिंपरी : पुणे पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वाकड पोलिस वसाहतीत घडली. श्रद्धा शिवाजी जायभाय (वय २८, रा. कावेरीनगर पोलिस वसाहत, वाकड) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिसाचे नाव आहे. २०१२ मध्ये त्या पोलिस दलात दाखल झाल्या असून सध्या त्यांची पुणे पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेत नियुक्ती होती. त्या वाकडमधील पोलिस वसाहतीत राहत होत्या.

दरम्यान, श्रद्धा यांची सोमवारी साप्ताहिक सुट्टी होती. त्यांना चार वर्षांची मुलगी असून रविवारी रात्री त्यांनी मुलीला नातेवाईकांकडे सोडले. त्यानंतर राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी (ता.५) सकाळी त्यांचा फोन लागत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घरी जाऊन पाहणी केली असता ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण सजू शकले नाही. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवी मुंबईत गोळीबाराचा थरार! इसम बाईकवरून आला, समोरच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या अन्...; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

Maharashtra Weather: यंदाचा उन्हाळा ठरणार ‘विरोधाभासी’! उन्हाच्या कडक चटक्यांसह सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, आरोग्याबरोबरच शेती क्षेत्रावरही संकट..

विराट कोहलीला धुरंधर चित्रपट पाहून काय वाटलं? स्पेशल पोस्ट करत म्हणाला, 'मी भारतात कधीच याआधी...'

खरातशी कनेक्शन; IAS सह DCP, ACP दर्जाच्या महिला अधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता, आवडत्या पोस्टिंगसाठी...

Why Gold Prices Falling During War : गुंतवणूकदार चक्रावले! सोन्यात 22 हजार तर चांदीत 58 हजारांची विक्रमी घसरण; खरेदीसाठी हीच योग्य वेळ?

SCROLL FOR NEXT