work of foundation of the building Death of laborer under pile pimpri  Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : ढिगाऱ्याखाली अडकून मजुराचा मृत्यू

इमारतीचे पाया भरण्याचे काम सुरु असताना ढिगारा कोसळला

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : इमारतीचे पाया भरण्याचे काम सुरु असताना ढिगारा कोसळला. त्याखाली अडकून एका मजुराचा मृत्यू झाला तर एकजण जखमी आहे. ही घटना किवळे येथे घडली.संदीप बलसिंग (वय २०, रा. झारखंड) असे या घटनेत मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. किवळे येथे एका इमारतीचे काम सुरु असून शनिवारी (ता. ११) दुपारी या इमारतीचा पाया भरण्याचे काम सुरु होते. येथे संदीप यांच्यासह इतरही कामगार काम करीत होते. दरम्यान, अचानक मातीचा ढिगारा कोसळला. यामध्ये संदीप अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर एक जखमी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवारी ३०० लोकल रद्द; १८ जानेवारीपर्यंतचा ब्लॉक कसा असेल?

Wai Crime : वृद्ध महिलेला मारहाण करून दोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; वाई‑पसरणी परिसरात खळबळ!

Mohol News : मोहोळ परिसरात होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण; वाहन चालवणाऱ्याची बेदरकारी की पालकांचं दुर्लक्ष!

BMC निवडणुकांचा फटका मुंबईकरांच्या आरोग्याला! ८०% कर्मचारी निवडणूक ड्युटीवर, मतदान महत्त्वाचे की उपचार?

Latest Marathi News Live Update : नवी दिल्लीत 'दहशतवादविरोधी परिषद-२०२५' चे उद्घाटन

SCROLL FOR NEXT