firing sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : गोळीबारात तरुणाचा मृत्यू

मावळ तालुक्यातील आढले खुर्द येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पूर्वीच्या भांडणातून दोघांमध्ये वाद झाला. यामध्ये एकाने हत्याराने वार केले. तर, दुसऱ्याने पिस्तुलातून(pistol) गोळ्या झाडल्या. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. ही घटना मावळ तालुक्यातील आढले खुर्द येथे घडली.

रोहन येवले (वय २१, रा. आढले खुर्द) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, अविनाश भोईर (२३, रा. आढले खुर्द) हा गंभीर जखमी झाला आहे. भोईर व मृत येवले हे एकाच गावातील आहेत. त्यांच्यात पूर्वी वाद झाला होता. यावरून शुक्रवारी (ता.२१) सकाळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यावेळी रोहन याने अविनाशवर वार केले. तर अविनाश याने रोहनवर तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये जखमी झालेल्या रोहनचा खासगी रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT