amir khan imran khan  sakal
Premier

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

डेब्यू नंतर इमरानचे खुप चित्रपट फ्लॉप झाले. कोणताही चित्रपट सुपर हिट झाला नाही |Many of Imran's films flopped after his debut. No movie has become a super hit.

Chinmay Jagtap

Imran Khan News : हिंदी सिनेमाचा मिस्टर  परफेक्शनिस्ट आमिर खान याचा भाचा इमरान खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. यावेळी स्वतः आमिर खान त्याला या ठीकाणी मदत करत असल्याची चर्चा आहे.

हैपी पटेल नावाची एक कॉमेडी फिल्म आमिर बनवणार असून यात इमरान डॉनची भुमिका करणार असल्याची चर्चा आहे. यात इमरान लहान रोल जरी करणार असला तरी हा रोल खुप रंगदार असणार आहे. (bollywood marathi news)

अधिक माहीती अशी की,लहानपणी क़यामत से क़यामत तक या चित्रपटात इमरानने बाल कलाकराचा रोल केला होता. .याचे त्या काळी खुप कौतूक पण झाले होते. यानंतर आमिरने इमरानच्या ‘जाने तू या जाने ना’, ‘डेली बेली’हे सिनेमे प्रोड्यूस केले. (jane tu ya jane na)

इमरान खान ने 2008 साली फिल्म 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातुन डेब्यू केली होता. त्या काळी हा चित्रपट सुपरहिट झाला होता. आजही या चित्रपटाची खुप चर्चा होत असते. मात्र त्या नंतर बॉक्स ऑफिसवर इमरानचा एकही चित्रपट चालला नाही. डेब्यू नंतर इमरानचे खुप चित्रपट फ्लॉप झाले. कोणताही चित्रपट सुपरहिट झाला नाही.आता इमरान हैपी पटेल नावाच्या सिनेमात काम करणार आहे. (imran khan latest news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईकरांना अखेर दिलासा! आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, उकाड्यापासून मिळणार आराम

2027 मध्ये प्रभासचे 'हे' बिग बजेट प्रोजेक्ट होणार रिलीज !

Chess Grandmaster Bobby Fischer Historic Match : खेळ की शास्त्र? अमेरिकेची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी जेव्हा बॉबी फिशरने रशियाला नमवले!

Tanzania: टांझानिया : पूर्व आफ्रिकेतील नैसर्गिक संपत्तीचा महासाथी

Monsoon Update India : मॉन्सून वेगाने पुढे सरकतोय ! केरळमध्ये पुढील दोन दिवसांत होणार दाखल, महाराष्ट्र आगमन कधी ? अपडेट समोर

SCROLL FOR NEXT