Sara Ali Khan sakal
Premier

Sara Ali Khan : "मी कधीही माफी मागणार नाही..." ट्रोल करणाऱ्या चाहत्‍यांना साराचे प्रत्युत्तर

अभिनेत्री सारा अली खानला तिच्या धर्मावरून सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले जाते

सकाळ वृत्तसेवा

Actress Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली खानला तिच्या धर्मावरून सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले जाते. तिचे वडील सैफ अली खान मुस्लिम धर्माचे आहेत, तर आई अमृता सिंग हिंदू धर्माची आहे. अशा परिस्थितीत सारा मंदिरातदेखील जाते आणि अजमेर शरीफमध्ये चादर देखील चढवते.

त्‍यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोलची शिकार बनते. तिने तिच्या ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर देत आपला धर्म काय आहे, हे सांगितले आहे. साराने एका मुलाखतीत तिच्या धर्माबद्दल स्पष्टपणे सांगितले आहे की, ती म्हणाली, ‘‘माझा जन्म धर्मनिरपेक्ष, सार्वभौम आणि लोकशाही प्रजासत्ताक कुटुंबात झाला.

अन्यायाबाबत उघडपणे बोलण्याची गरज मला कधीच वाटली नाही, कारण विनाकारण बोलण्यावर माझा विश्वास नाही, पण चुकीच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत आहे.’’ पुढे साराने द्वेष करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, माझी धार्मिक श्रद्धा, माझी खाण्या-पिण्याची निवड, मी विमानतळावर कसे जायचे, हा सर्व माझा निर्णय आहे. यासाठी मी कधीही माफी मागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT