Bachchan Family sakal
Premier

Bachchan Family: ऐश्वर्याने लावला शेंदूर तर अभिषेकने केली होळीची पूजा, फोटो झाले व्हायरल

Bachchan Family holi : नव्या बच्चन यांनी काही फोटो शेयर केले आहेत ; Navya Bachchan has shared some photos

Chinmay Jagtap

मुंबईतील होलिका दहन पूजेमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन आपल्या कुटुंबासोबत एकत्र आल्याचे दिसले. यावेळी ते आपल्या कुटुंबाच्या आनंदात सामील झाले होते.

बच्चन कुटुंबातील सदस्य - अभिषेक, ऐश्वर्या, श्वेता बच्चन, जया बच्चन, अमिताभ बच्चन. यावेळी होळीच्या पूर्वसंध्येला अमिताभ यांच्या मुंबई बंगल्यावर प्रार्थना करताना दिसले. यावेळी नव्या बच्चन यांनी काही फोटो शेयर केले आहेत

फोटोमध्ये नव्या होळीची पुजा करत आहे आणि फोटो पोज करताना दिसत आहे. तर त्यानंतर तिने एक फोटो शेअर केला ज्यामध्ये अभिषेक बच्चन प्रार्थना करताना दिसत होता. त्यानंतर अभिषेक बच्चन आणि नव्या एकत्र फोटो काढत आहेत.

अजून एका फोटो मध्ये ऐश्वर्या आपल्या मुली सोबत उभी आहे. ऐश्वर्याने टिकली लावली आहे तर लाल रंगाचा ड्रेस आराध्याने घातला आहे. फोटो शेअर करताना नव्याने लिहिले, “होलिका दहन”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT