Anant-Radhika Wedding esakal
Premier

Anant-Radhika Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नाला करवली नटली, अनन्याने ब्लाऊजवर लिहीलं असं काही की सगळे करतायेत कौतुक

कमी दागिने अन् कमी मेकअप तरीही अनंत-राधिकाच्या लग्नात अनन्या पांडे चर्चेत का आली?

सकाळ डिजिटल टीम

Anant-Radhika Wedding :

देशातील सर्वात श्रीमंत अशा शाही विवाह सोहळ्याचा क्षण आता जवळ आला आहे. लवकरच अंबानी पुत्र अनंत अन् मर्चंट कुटुंबाची राजकन्या राधिका लग्न बंधनात अडकणार आहेत. या विवाहाला सिनेक्षेत्रातील सर्वांनीच हजेरी लावली आहे. (Anant-Radhika Wedding)

अभिनेत्री अनन्या हिने लग्नात पिवळसर रंगाचा लेहंगा घातला आहे. अनन्याने तिच्या टायगर प्रिंटच्या लेहेंग्यासह खूपच कमी दागिने घातले आहेत. ज्यामध्ये तिने स्टड कानातले आणि हातात एक बांगडी घातली आहे. कमी दागिने असूनही अनन्या खूपच सुंदर दिसत आहे. तरीही ती सर्वांमध्ये चर्चेत आली आहे. कारण, तिने घातलेला ब्लाऊज.  

अनन्याने तिने तिच्या ब्लाउजच्या मागच्या बाजूला ‘अनंत ब्रिगेड’ असे लिहिले आहे. ती मुलाकडील बाजूने लग्नात करवली म्हणून हजर झाली आहे. त्यामुळेच तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.  

अनन्याने तिच्या चेहऱ्यावर कोणताही मेकअप केला नाही. कपाळावर काळी टिकली आणि डोळ्यात असलेलं काजळ यांनीच तिच सौंदर्य खुलवलं आहे.

अनन्याने तिच्या केसांना स्लीक टच देणारा ब्रेडेड बन बनवला आहे. जो तिच्या या लुकला पुर्णत्वाचा स्पर्श देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टरबाबत नवी मागणी समोर; बेसिक सॅलरीत होणार मोठी वाढ?

Satara: कऱ्हाडच्या उड्डाणपुलाचं उद्घान लांबणीवर, प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार; NHAIने कंत्राटदाराला दिले नवे आदेश

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा उलटफेर! खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली; आज किती आहे 10 ग्रॅम सोन्याचा भाव?

‘सासूसोबत पत्रिका जुळली तरच लग्न!’ सासू-सुनेच्या नात्यातील गोडवा जपणारी 'कपबशी'ची अनोखी कथा

आमदार निधी कुठे वापरला? हिशोब मतदारांपुढे ठेवणारा लोकप्रतिनिधी; कोण होते प्रा. बी.टी. देशमुख?

SCROLL FOR NEXT