court ordered rave party telugu actress hema police custody Sakal
Premier

Rave Party : अभिनेत्री हेमा हिला पोलिस कोठडी

चौथ्या अतिरिक्त दिवाणी आणि जेएमएफसी न्यायालयाने याचिकेवर सुनावणी केली आणि हेमाला २४ तासांसाठी सीसीबी पोलिस कोठडीत पाठवले.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : कर्नाटकातील इलेक्ट्रॉनिक सिटीजवळील जी. आर. फार्म हाउसमध्ये नुकत्याच झालेल्या रेव्ह पार्टीप्रकरणी तेलगू अभिनेत्री हेमा हिला आनेकलच्या जीएमएफसी कोर्टाने सीसीबी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अधिक तपासासाठी सीसीबी पोलिसांच्या ताब्यात देण्यात यावे, अशी विनंती अधिकाऱ्यांनी न्यायालयाला केली होती.

चौथ्या अतिरिक्त दिवाणी आणि जेएमएफसी न्यायालयाने याचिकेवर सुनावणी केली आणि हेमाला २४ तासांसाठी सीसीबी पोलिस कोठडीत पाठवले. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल राखून ठेवला.

तीन तासानंतर आनेकल जेएमएफसी न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सलमा यांनी २४ तासांसाठी सीसीबी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सीसीबी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयातून बाहेर आल्यानंतर हेमा यांनी विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलेनं थेट मुख्यमंत्र्यांना आलिंगन देत गालावर KISS केलं, रॅलीतला VIDEO VIRAL

RCB vs SRH Live : रजत पाटीदारने टॉस जिंकला, दोन नव्या चेहऱ्यांना दिली संधी; कोण आहे Abhinandan Singh?

Rain Forecast : अचानक महाराष्ट्रासह अनेक राज्यात धो-धो पाऊस का सुरू झालाय? कधी थांबणार, समोर आली महत्वाची माहिती

Ohh Shit... मुंबई इंडियन्सचा उद्या सामना अन् दोन स्टार खेळाडू खेळणार नसल्याची धडकली बातमी, दोघांनी गाजवलाय T20 WC 2026

High Court: विवाहित जोडपी घटस्फोटाशिवाय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT