Huma Qureshi saka
Premier

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हानंतर 'ही' अभिनेत्री चढणार बोहल्यावर? बॉयफ्रेंडसोबतचे फोटो व्हायरल, कोण आहे तो?

सोनाक्षीची बेस्ट फ्रेंड हुमा कुरेशीचे (Huma Qureshi) फोटो देखील व्हायरल झाले. या फोटोमध्ये हुमा तिच्या बॉयफ्रेंसोबत दिसली.

priyanka kulkarni

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि अभिनेता झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) यांनी रजिस्टर मॅरेज केलं आहे. झहीर आणि सोनाक्षीने सात वर्षे एकमेकांना डेट केले आणि 23 जून रोजी त्यांनी लग्न केलं. दोघांनी आधी रजिस्टर मॅरेज केलं आणि नंतर त्यांनी मुंबईत ग्रँड रिसेप्शन पार्टी दिली. या रिसेप्शन पार्टीला सोनाक्षी आणि झहीर यांच्या कुटुंबियांशिवाय बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनं हजेरी लावली. सोनाक्षीच्या रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशातच सोनाक्षीची बेस्ट फ्रेंड हुमा कुरेशीचे (Huma Qureshi) फोटो देखील व्हायरल झाले. या फोटोमध्ये हुमा तिच्या बॉयफ्रेंसोबत दिसली.

सोनाक्षी आणि झहीरच्या रिसेप्शनमध्ये हुमा तिचा बॉयफ्रेंड रचित सिंगसोबत दिसली. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कोण आहे हुमाचा बॉयफ्रेंड?

गेल्या काही दिवसांपासून हुमा कुरेशी तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. हुमा ही रचित सिंहला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. रचित सिंग हा मुंबईचा प्रसिद्ध अभिनय प्रशिक्षक आणि अभिनेता आहेत. रचित सिंगने आलिया भट्ट, रणवीर सिंग, वरुण धवन, विकी कौशल, अनुष्का शर्मा आणि सैफ अली खान यांचा अभिनय प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.

Huma Qureshi

रचितनं 'या' वेब सीरिजमध्ये केलं काम

रचित हा रवीना टंडन आणि वरुण सूद स्टारर कर्मा कॉलिंग या वेब सीरिजमध्ये वेदांत या भूमिकेत दिसला होता. या वर्षाच्या सुरुवातीला ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Padma Awards: रोहित शर्मा, भगतसिंह कोश्यारी, अभिनेते धमेंद्र अन्... देशभरातील १३१ मान्यवरांना पद्म पुरस्कार २०२६ जाहीर, वाचा यादी

IND vs NZ 3rd T20I : भारताने विजेत्या संघात पुन्हा केले दोन बदल; ११ महिन्यांनी 'तो' प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला, सूर्याने टॉस जिंकला

Latest Marathi news Live Update : राहुल गांधी भ्याड नेते आहेत - तेज प्रताप यादव

Drunk ST Driver : एसटी ड्रायव्हर दारु पिऊन ड्युटीवर, परिवहन मंत्र्यांची डेपोत अचानक तपासणी अन् जागेवरच केले निलंबित

T20 World Cup : स्कॉटलंडच्या समावेशानंतर वेळापत्रकात बदल? भारतीय संघ मुंबईत दक्षिण आफ्रिकेला भिडणार; जाणून घ्या तारीख...

SCROLL FOR NEXT