Shraddha Kapoor esakal
Premier

Shraddha Kapoor: आयपीएलची मॅच बघायला आलेल्या तरुणीनं वेधलं साऱ्यांचे लक्ष; श्रद्धा कपूर फोटो शेअर करत म्हणाली,"अरे ही तर..."

एका तरुणीच्या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले. ही तरुणी हुबेहूब श्रद्धा कपूरसारखी दिसते असं अनेकांचे मत आहे.

priyanka kulkarni

IPL Match: सध्या देशभरात आयपीएलची (IPL) क्रेझ बघायला मिळत आहेत. प्रेक्षक आवडीनं आयपीएलच्या मॅच बघतात. अनेक क्रिकेटप्रेमी आयपीएलची मॅच स्टेडियममध्ये जाऊ बघतात. आयपीएल सामन्यादरम्यान फोटोग्राफर्स स्टेडियममधील लोकांचे फोटो काढतात. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता एका तरुणीचा आयपीएल मॅच बघतानाचा एक फोटो सोशल मीडयावर व्हायरल झाला आहे. सध्या या तरुणीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

तरुणीचा फोटो व्हायरल

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि आरसीबी (RCB) या संघांमध्ये झालेल्या समान्यामध्ये मुंबई इंडियन्सचा विजय झाला. या मॅचमधील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याधील एका तरुणीच्या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले. ही तरुणी हुबेहूब श्रद्धा कपूरसारखी दिसते असं अनेकांचे मत आहे. आता श्रद्धा कपूरनं देखील या तरुणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला तिनं भन्नाट कॅप्शन दिलं.

श्रद्धानं शेअर केला फोटो

श्रद्धानं त्या तरुणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "अरे ही तर मीच आहे". श्रद्धानं शेअर केलेल्या फोटो तरुणीचं नाव प्रगती नागपाल, असं आहे. प्रगतीला सोशल मीडियावर 66K फॉलोअर्स आहेत.

श्रद्धाचे चित्रपट

अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचा 'तू झूठी मैं मक्कार' हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला. या चित्रपटातील श्रद्धा आणि रणबीर कपूरच्या केमिस्ट्रीनं अनेकांची मनं जिंकली. रिपोर्ट्सनुसार, 'स्त्री' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातून श्रद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ती 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटात देखील काम करणार आहे, असं म्हटलं जात आगे. श्रद्धाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. श्रद्धाच्या एक व्हिलन, साहो, आशिकी 2 या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Incident: 180 प्रवाशांचा जीव... '9/11' सारख्या हल्ल्याचा धोका; फ्लायदुबईच्या भारतीय कॅप्टनमुळे टळला मोठा अपघात, नेमकं काय घडलं?

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्यात तणाव; आदित्य ठाकरे, संजय राऊत कापूरबावडी पोलिस ठाण्यात

Pune Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव टँकरचा थरार; दुचाकीला धडक देऊन चालक फरार, २१ वर्षीय तरुण ठार

Latest Marathi News Live Update : शेखर गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

SCROLL FOR NEXT