Kartik Aaryan & Katori Aaryan 
Premier

Viral Video : कार्तिक देतोय कटोरीला चॅम्पियन बनण्याचे धडे ; व्हिडीओ झाला व्हायरल

Kartik Aaryan Viral Video : अभिनेता कार्तिक आर्यन चंदू चॅम्पियन सिनेमानंतर त्याची पेट डॉग कटोरीला ट्रेनिंग देतोय. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kartik Aaryan : अभिनेता कार्तिक आर्यन सध्या 'चंदू चॅम्पियन' सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा चांगलाच गाजतोय आणि कार्तिकच्या परफॉर्मन्सचंही कौतुक होतंय. पण सध्या कार्तिकचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. कार्तिक त्याची पेट डॉग कटोरीलाही चॅम्पियन बनण्यासाठी ट्रेनिंग देतोय सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झालाय.

कार्तिकची पोस्ट

सोशल मीडियावर कार्तिक आर्यनने कटोरीचा व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक कटोरीला "तुला वजन कमी करावं लागेल" असं सांगतो आणि त्यासाठी तिला वेगवेगळे प्रकारचा व्यायाम करायला लावतो आणि कटोरीचं वजन कमी झाल्याचं जाहीर करतो असं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी कमेंट करत कटोरी आणि कार्तिकच्या या मस्तीचं कौतुक केलं. 'कटोरी चॅम्पियन' असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

कार्तिकच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत कटोरी आणि कार्तिक या जोडीचं कौतुक केलं. अनेकांनी या व्हिडीओला 'कटोरी तुझं ऐकत नाही', 'कटोरी खूप क्युट आहे','तुझी आणि कटोरीची जोडी आम्हाला आवडते' अशा कमेंट्स केल्या आहेत.

पोस्टरचा व्हिडिओही झाला व्हायरल

चंदू चॅम्पियन सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यापूर्वी कार्तिकने कटोरीबरोबरच एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात कटोरी त्याच्या घरी आलेलं सिनेमाचं पोस्टर फाडते त्यामुळे कार्तिकला पोस्टर रिलीज एक दिवस पुढे ढकलावं लागतं असं दाखवण्यात आलं होतं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसंच कार्तिकच्या घरावरही नेमप्लेट 'कटोरी आर्यन' अँड अदर्स नेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कार्तिक आणि कटोरीची मस्ती सगळ्यांना आवडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

SCROLL FOR NEXT