Kiran Mane SAKAL
Premier

Kiran Mane: "कन्याकुमारीहून समुद्र मार्गे 'डंकी' वाटेने..."; लोकसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Lok Sabha Elections In India 2024: किरण माने यांनी ही पोस्ट नेमकी कुणासाठी केली आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

priyanka kulkarni

Lok Sabha Elections In India 2024: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) निकलाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने (Kiran Mane) यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. किरण मानेंच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. किरण माने यांनी ही पोस्ट नेमकी कुणासाठी केली आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

किरण मानेंची पोस्ट

अभिनेते किरण माने यांनी नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, "कुणीतरी कन्याकुमारीहून समुद्र मार्गे 'डंकी' वाटेने इंग्लंडला जाऊन पोलीटिकल असायलम मागण्याची शक्यता आहे. "

किरण माने हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. किरण माने यांनी काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. त्यांच्या राजकारणातील एन्ट्रीची बरीच चर्चा झाली. अशातच किरण माने हे राजकारणाविषयी आणि सिने क्षेत्राविषयी बऱ्याच पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

 किरण माने यांनी स्वराज्य, रावरंभा आणि टकाटक-2 या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच मुलगी झाली हो आणि माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. 'मुलगी झाली हो' या मालिकेत देखील किरण माने यांनी काम केलं. या मालिकेतून त्यांना काढण्यात आल्यानं मोठी कॉन्ट्रॉव्हर्सी निर्माण झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Passport Fees: परदेश प्रवासाचे स्वप्न महागणार! केंद्र सरकारने पासपोर्ट शुल्क वाढवले; किती आणि कधीपासून नवे दर लागू होणार?

IND vs IRE : वैभव सूर्यवंशीचे भारताच्या सीनियर खेळाडूंसोबत पहिले सराव सत्र कसे राहिले? मैदानावर जाताना नेमकं काय घडले? Video

Sanjay Patil: एकनाथ शिंदेंकडून संजय पाटलांची पाठराखण, पण फडणवीसांनी आरसा दाखवला; शिवसेना नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाढाच वाचला

INDW vs BAN W Live: गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाची जगासमोर नाचक्की झाली; बांगलादेशने योग्य वेळी संधी साधली अन्...

Air India IndiGo Incident: अहमदाबाद विमानतळावरील अपघात टळला; दोन विमानं अचानक समोरासमोर; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT