Prasad Khandekar sakal
Premier

Prasad Khandekar: "देवाकडे एक मागणं..."; महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकरची आईसाठी खास पोस्ट

Maharashtrachi Hasyajatra: प्रसादनं नुकताच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

priyanka kulkarni

Prasad Khandekar: अभिनेता प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) हा विविध चित्रपटांमधून आणि कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. महाराष्ट्राची हस्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामुळे प्रसादला विशेष लोकप्रियता मिळाली आहे. या कार्यक्रमामधील प्रसादचा विनोदी अंदाज प्रेक्षकांची मनं जिंकतो. प्रसाद हा सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. तो विविध पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतो. अशातच प्रसादनं नुकताच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

प्रसाद खांडेकरची पोस्ट

प्रसाद खांडेकरनं त्याच्या आईच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. प्रसादनं त्याच्या आईच्या सोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "हॅप्पी बर्थ-डे आई, तू जे काही केलं आहेस आणि जे काही करते आहेस त्याची परतफेड ह्या जन्मात काय कोणत्याच जन्मात करू शकत नाही. तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा देवाकडे माझ्यासाठी एक मागणं मागेन की प्रत्येक जन्मी तुझ्याच पोटी जन्म मिळू दे आय लव्ह यू आई, माझा आणि आमच्या सगळ्यांचाच तुझ्यावर खुप जीव आहे."

बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो

प्रसादनं त्याच्या आईच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये खास केक देखील दिसत आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "आईचं बड्डे सेलिब्रेशन. आईचा बड्डे आईचा बड्डे आईचा बड्डे, टाणा ना ना ना (कृपया भाईचा बड्डे ह्या चालीवर वाचावं)"

प्रसादनं दिग्दर्शित एकदा येऊन तर बघा हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी,तेजस्विनी पंडित,नम्रता संभेराव,सयाजी शिंदे या कलाकारांनी काम केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT