Manoj Bajpayee sakal
Premier

Manoj Bajpayee : "निवेदन नही नरसंहार.!" मनोज वाजपेयी यांच्या ‘भय्या जी’ चा धमाकेदार टीझर

आता मनोज ‘भैय्या जी’ या नवीन चित्रपटात काम करीत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Manoj Bajpayee : ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा चित्रपट कमालीचा गाजला होता. या चित्रपटातील जबरदस्त कोर्ट रूम ड्रामा प्रेक्षकांना भावला होता. आता मनोज ‘भैय्या जी’ या नवीन चित्रपटात काम करीत आहे.

नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरच्या सुरुवातीस ‘भैय्या जी’ म्हणजेच मनोज बेशुद्ध होऊन पडलेला दिसत आहे आणि काही मारेकरी त्याच्याभोवती घोळका घालून उभे आहेत

मारेकरी एकमेकांकडे हत्यार देऊन मनोज शुद्धीवर यायच्या आधी त्याला जीवे मारण्यास सांगत असतात; परंतु यावेळी प्रत्येक जण त्याला मारण्यास नकार देत असतो, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती असते. जर तो शुद्धीवर आला तर त्यांना जिवंत ठेवणार नाही.

एकजण मनोजला मारण्यासाठी हत्यार उचलतो आणि तेव्हाच मनोज शुद्धीवर येतो. त्यावेळी सगळे मारेकरी घाबरून पळू लागतात. अपूर्व सिंह कार्की दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली, समीक्षा ओसवाल, शैल ओसवाल, शबाना रझा बाजपेयी आणि विक्रम खाखर यांनी केली आहे. हा चित्रपट २४ मे २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT