Janma Runn  sakal
Premier

आभाळमायाची लोकप्रिय जोडी ‘जन्मऋण’मध्ये

'आभाळमाया’ या गाजलेल्या मालिकेत काम करणारी जोडी अर्थात मनोज जोशी आणि सुकन्या मोने-कुलकर्णी या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

लेखिका, निर्माती व दिग्दर्शिका, तसेच अभिनेत्री कांचन अधिकारी यांचा ‘जन्मऋण’ हा चित्रपट शुक्रवारपासून सगळीकडे प्रदर्शित होत आहे. ‘आभाळमाया’ या गाजलेल्या मालिकेत काम करणारी जोडी अर्थात मनोज जोशी आणि सुकन्या मोने-कुलकर्णी या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारीत आहेत.

लेखिका मंजुश्री गोखले यांच्या ‘आवर्तन’ या कादंबरीवर बेतलेला हा चित्रपट आहे. मंजुश्री गोखले यांच्या साहित्यकृतीवर आतापर्यंत मालिका आणि नाटके आली आहेत. आता त्यांनीच लिहिलेल्या सत्य घटनेवरील कादंबरीवर हा चित्रपट येत आहे.

आजवर निव्वळ भारतात ३२,००० च्या वर केसेसमध्ये स्वतःच्या मुलानेच आपल्या आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी आपल्यापासून दूर केलेले आहे. हा चित्रपट याच विषयावर आधारित आहे. मुलांनी आई-वडिलांना प्रेमाने व आदराने वागवावे केवळ याच एका सद्भावनेने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. गणेश फिल्म्स’ निर्मित आणि ‘श्री.

अधिकारी ब्रदर्स’ प्रस्तुत या चित्रपटात मनोज जोशी, सुकन्या कुलकर्णी, सुशांत शेलार, तुषार आर. के., अनघा अतुल, शशी पेंडसे, प्रज्ञा करंदीकर, धनंजय मांद्रेकर, दर्पण जाधव, विराज जोशी आदी कलाकारांनी काम केले आहे. पाहुणे कलाकार म्हणून खास भूमिकेत हिंदी मालिका-चित्रपट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

टँकरला धडकून कारचा चुराडा, डॉक्टर दाम्पत्यासह २ चिमुकल्यांचा मृत्यू; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Marathi News Live Updates: गरोदर पत्नी व मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

SCROLL FOR NEXT