Marathi Actress Engagement Esakal
Premier

Marathi Actress Engagement : नवरा माझा नवसाचा 2 मधील अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, होणारा नवरा करतो 'या' क्षेत्रात काम

Marathi Actress Engagement Photo Viral : बहुप्रतिक्षित नवरा माझा नवसाचा सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा उरकला.

सकाळ डिजिटल टीम

सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाची सध्या सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. या सिनेमाचा पहिला भाग गाजल्यानंतर बऱ्याच काळाने सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री हेमल इंगळेचा साखरपुडा थाटात पार पडला. सोशल मीडियावर तिने याचे फोटो शेअर केले.

हेमलचा रौनक कोरडीया बरोबर साखरपुडा पार पडला. ते दोघे बराच काळ एकमेकांना डेट करत होते. हेमलने या फोटोला एक्स बॉयफ्रेंड अस कॅप्शन दिल आहे. हेमलचा होणारा ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करत असून त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. (बातमी अपडेट होत आहे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातून पुन्हा एल्गार, सतेज पाटील, राजू शेट्टींच्या सोबतीने शेतकरी ताकद दाखविणार

'कमळी' मालिकेत लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री; म्युझिक टिचर बनून येतेय सगळ्यांना वेड लावणारी गायिका, चाहते खुश

Yuvraj Singh: 'धोनी अचानक आला, भारताचा कॅप्टन झाला, त्यावेळी मी...', युवराजचं थेट भाष्य; निवृत्तीबाबतही केला धक्कादायक खुलासा

काळजाचा थरकाप! अचानक टायर फुटलं अन् होत्याचं नव्हतं झालं; ५ वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत

पाकिस्तानात पेट्रोलच्या दरात ऐतिहासिक कपात; नव्या किमती ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT