Premier

Bigg Boss Marathi Season 5 : "कुस्ती येते गेम नाही", वैभवने अभिजीतला नॉमीनेट केल्यावर निक्की भडकली

Bigg Boss Marathi Season 5 Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये अभिजीतला नॉमीनेट केल्यामुळे निक्की वैभववर चिडली.

सकाळ डिजिटल टीम

कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सीजन 5 सध्या खूप गाजतोय. घरात सदस्य करत असलेली कारस्थान, परस्परांमध्ये निर्माण झालेली दुष्मनी, निक्कीच्या ग्रुपची दादागिरीला सगळे प्रेक्षक वैतागले आहेत.

त्यातच आता घरात घडलेल्या प्रकारामुळे निकी नाराज झालेली पाहायला मिळाली.

बिग बॉस मराठी च्या घरात नवीन टास्क पार पडला. या टास्कमध्ये बीबी करन्सी असलेल्या सगळ्या सदस्यांना खास पॉवर कार्ड देण्यात आलं. यावेळी पॉवर कार्ड मिळालेल्या वैभवच्या निर्णयामुळे निकी चांगली चिडलेली पाहायला मिळाली.

बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. यामध्ये पाहायला मिळालं की, वैभवने त्याच्या पॉवर कार्डचा वापर करत घनश्यामला सेफ केलं आणि त्याच्या बदली अभिजीत सावंतला नॉमिनेट केलं. यामुळे निक्की खूप चिडली होती तर जानवीनेही पाय आपटत तिची नाराजी व्यक्त केली. तू खूप चुकीचा निर्णय घेतला असं निक्कीने वैभवला म्हटलं. त्या जागी तू आर्याला नॉमीनेट करायला पाहिजे होतं. हा तुझ्याकडर गोल्डन चान्स होता असे निक्की म्हणाली. त्यानंतर ती अरबाजाला असंही म्हणाली की, "वैभवला फक्त कुस्ती खेळायला जमते. त्याला गेम खेळायला येत नाही."

निकीचा हे बोलणं वैभवला समजणार का ? वैभव निकीच्या ग्रुप पासून दुरावणार का ? हे पाहण्यासाठी जरूर बघा बिग बॉस मराठी सीजन 5 तर रोज रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठी वर आणि जिओ सिनेमा वर कधीही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NASA layoffs: आता ‘नासा’मध्येही मोठी कर्मचारी कपात; ‘ट्रम्प कार्ड’चा फटका!

ENG vs IND, 4th Test: राहुल - गिलची शतकाकडे वाटचाल, तरी इंग्लंडकडे चौथ्या दिवसअखेर मोठी आघाडी; पाचवा दिवस निर्णायक

Harshwardhan Sapkal : सरकार व पालकमंत्री झोपा काढत होते का?

Ajit Pawar: ''मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येतेय! 'राष्ट्रवादी'ने मराठ्यांचा फक्त वापर केला'', अजित पवारांच्या आमदाराकडून घरचा आहेर

Maharashtra Politics: लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष पद रिकामेच; राजकारणात चर्चा

SCROLL FOR NEXT