OTT Release esakal
Premier

OTT Release: ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी; वीकेंडला पाहा 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज

वीकेंडला प्रेक्षकांना ओटीटीवर (OTT) मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. वीकेंडला तुम्ही हे चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता.

priyanka kulkarni

OTT Release: सिनेप्रेमी हे वीकेंडला घरबसल्या सिनेमे (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) आवडीनं बघतात. हा वीकेंड सिनेप्रेमींसाठी धमाकेदार असणार आहे. या वीकेंडला प्रेक्षकांना ओटीटीवर (OTT) मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. वीकेंडला तुम्ही हे चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता.

हाऊ टू डेट बिल्ली वॉल्श (How To Date Billy Walsh)

'हाऊ टू डेट बिल्ली वॉल्श' हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. एक मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडतो. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी तो तिच्याकडे जाताच, त्याला कळते की ती दुसऱ्यावर प्रेम करते, मग पुढे काय घडते? हे तुम्ही 'हाऊ टू डेट कॅटी वॉल्श' या चित्रपटात पाहू शकता.

'स्कूप' (Scoop)

नेटफ्लिक्सवर 'स्कूप' हा चित्रपट रिलीज झाला आहे. ही गोष्ट आहे एका पत्रकाराची. या चित्रपटाचे दिग्दर्शन फिलिप मार्टिन यांनी केले आहे.

'ये मेरी फॅमिली 3' (Yeh Meri Family-3)

Amazon Mini TV या प्लॅटफॉर्मवर 'ये मेरी फॅमिली 3' ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. ही कथा एका 11 वर्षाच्या मुलाची आहे जी संपूर्ण अवस्थी कुटुंबाला जीवनाचा खरा अर्थ सांगते.

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya)

अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट ॲमेझॉन प्राइमवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला, या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात एका रोबोटची आणि एका माणसाची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात क्रितीनं रोबोटची भूमिका साकारली आहे.

'3 बॉडी प्रॉब्लेम' (3 Body Problem)

नेटफ्लिक्सवर '3 बॉडी प्रॉब्लेम' ही वेब सीरिज रिलीज झाली आहे. ही एक साय-फाय सीरिज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT