Ramayan Movie sakal
Premier

Ramayan Movie : रणबीरच्या ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवर का घालण्यात आलीय मोबाईल बंदी?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘रामायण’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

सकाळ वृत्तसेवा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘रामायण’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

त्यामुळे आता चित्रपटाचे नितेश तिवारी खूप चिंतेत आहेत. नितेश तिवारी यांनी आता चित्रपटाच्या टीमसाठी काही नियम बनवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरील फोटो लीक झाल्यामुळे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी सेटवर ‘नो फोन पॉलिसी’चे पालन करण्यास चित्रपटाच्या टीमला सांगितले आहे.

शूटिंग सुरू झाल्यावर अतिरिक्त कर्मचारी आणि क्रूने सेटवरून बाहेर पडावे, असा नियमदेखील तिवारी यांनी चित्रपटाच्या टीमसाठी बनवला आहे. फक्त आवश्यक कलाकार आणि तंत्रज्ञ सेटवर थांबू शकणार आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सेटवरील एका फोटोमध्ये अरुण गोविल हे दशरथ राजाच्या भूमिकेत दिसले. तर अभिनेत्री लारा दत्ता ही कैकेयीच्या भूमिकेत दिसली. अभिनेत्री शीबा चड्ढा यादेखील दिसल्या होत्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ३४ धावांवर ४ विकेट्स, CSK संकटात...संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड क्लिनबोल्ड, चौथ्याच ओव्हरला इमॅक्ट प्लेअरचा समावेश

Mumbai News : एल्फिन्स्टन पुलासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक; पहिला ब्लॉक काही तासांत, पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढणार

Pune Crime : देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार सेवा, ‘आदर्श शाळा’ योजनेत राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी

Share Market Closed: 31 मार्चला शेअर बाजार बंद? ट्रेडिंग होणार की नाही? गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT