Prajakta Mali  esakal
Premier

Prajakta Mali : अखेर सही झाली! प्राजक्ता माळीच्या आयुष्यात घडतंय काय? म्हणते "आयुष्यातील सर्वात..."

Prajakta Mali : प्राजक्ताने घर घेतलं का, अशी चर्चा देखील रंगली आहे. प्राजक्ता माळी एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे आणि आतापर्यंत अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये दिसली आहे.

Sandip Kapde

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी चर्चेत असते. दरम्यान ती आता एका सोशल मिडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. 27 एप्रिल 2024 रोजी सर्वात आवडत्या बहुप्रतिक्षित दस्तऐवजावर स्वाक्षरी केल्याचे प्राजक्ताने इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे. यावेळी चाहत्यांची एक शंका देखील दूर केली आहे. विवाह नोंदणी नाही, अजिबात नाही, असे देखील प्राजक्ताने सांगितले.

लग्नाच्या विषयावरुन प्राजक्ताला चाहते नेहमी प्रश्न विचारत असतात. त्यामुळे तिने पोस्ट करताना आठवणीने विवाह नोंदणीवर सही केली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

प्राजक्ताने घर घेतलं का, अशी चर्चा देखील रंगली आहे.  प्राजक्ता माळी एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे आणि आतापर्यंत अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये दिसली आहे. प्राजक्ता माळीने केवळ चित्रपटातच नाही तर मराठी चित्रपटांसोबतच मालिकांमध्येही काम केले आहे. ती अनेक शोमध्ये दिसली आहे. मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने वेगळी छाप सोडली होती.

प्राजक्ताचे इंस्टाग्रामवर 2.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. प्राजक्ता माळी हिला तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये पाहिले असेल, यामध्ये जुळून येती रेशीमगाठी, डोक्याला शॉट, हम्पी, खो-खो, संघर्ष. कोरिओग्राफर म्हणून म्हैस, गोळाबेरीज, याशिवाय असे अनेक शो, चित्रपट आहेत ज्यात प्राजक्ताने आपला ठसा उमटवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT