swapnil joshi  esakal
Premier

... म्हणून प्रसाद ओकने केलं स्वप्नील जोशीचं कौतुक; पोस्ट करत म्हणाला-

Prasad Oak Praises Swapnil Joshi : एका कलाकार मित्राने दुसऱ्या कलाकार मित्राच्या चित्रपटाचं केलं तोंड भरून कौतुक केलं आहे.

Payal Naik

नवरा माझा नवसाचा 2 नुकताच प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने सुपरहिट ब्लॉकबस्टर कमाई केली. स्वप्नील जोशी, सुप्रिया- सचिन पिळगावकर, अशोक सराफ, हेमल इंगळे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. दमदार कमाई करून सगळीकडे हाऊसफुल्ल ठरलेला " नवरा माझा नवसाचा 2 " प्रेक्षकांच्या पसंतीस तर पडला पण अनेक बड्या स्टार्सनी या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक देखील केलं.

अभिनेता - दिग्दर्शक प्रसाद ओक याने स्वप्नीलला त्यांचा सोशल मीडिया वरून खास शुभेच्छा देऊन चित्रपटाच कौतुक केलं. प्रसाद ओकने लिहिलं, "स्वप्नील जोशी 'नवरा माझा नवसाचा' 2 बंपर विक इंड अभिनंदन भावा " अश्या आपुलकीच्या शब्दात एका कलाकाराने दुसऱ्या कलाकार मित्राचं कौतुक करून त्याचा चित्रपटाला खास शुभेच्छा दिल्या तर स्वप्नील जोशी ने देखील दिग्दर्शक- अभिनेता प्रसाद ओक यांच्या आगामी 'धर्मवीर 2' साठी त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत ! चित्रपट विश्वात एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराची पाठ थोपटून शुभेच्छा तर दिल्या पण आपल्या मित्राच्या चित्रपटासाठी एका कलाकाराने त्याला देखील खास शुभेच्छा दिल्या आहेत.

swapnil joshi
prasad oak

स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक हे अभिनयाच्या पलीकडे जाऊन एकमेकांचे खास मित्र देखील हे यातून कळून येतंय. वेगवेगळ्या विषयांवर यावर्षात अनेक दमदार चित्रपट येत असले तरी आता स्वप्नील आणि प्रसाद ही जोडी प्रेक्षकांना ऑन स्क्रीन एकत्र बघायला नक्कीच आवडेल यात शंका नाही. 'नवरा माझा नवसाचा 2' नंतर स्वप्नील अनेक कमालीच्या चित्रपटात अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Kalyan Crime : ६ महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या २५ वर्षीय लेकीची हत्या, वडिलांवरच संशय; काय घडलं?

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

SCROLL FOR NEXT