Pushpa 2 The Rule esakal
Premier

Pushpa 2 The Rule: 'पुष्पा 2'च्या पहिल्या गाण्याचा प्रोमो आऊट; 'या' दिवशी "पुष्पा-पुष्पा" येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Pushpa 2 The Rule: 'पुष्पा पुष्पा' या गाण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

priyanka kulkarni

Pushpa Pushpa Song: 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2: The Rule) चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पुष्पा-2 या चित्रपटामधील 'पुष्पा पुष्पा' या पहिल्या गाण्याचा प्रोमो रिलीज केला आहे. देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा राजच्या पात्रासाठी कमालीचं सुंदर आहे यात शंका नाही. 'पुष्पा: द राईज' चित्रपटाचे संगीत जगभर लोकप्रिय झाल्या नंतर आता 'पुष्पा पुष्पा' या गाण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

कधी रिलीज होणार "पुष्पा-पुष्पा" गाणं?

"पुष्पा पुष्पा" हे पूर्ण गाणे 1 मे रोजी प्रदर्शित होणार असून आता फक्त प्रोमो बघून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रेक्षकांनी या बद्दल उत्सुकता व्यक्त केलं असून या बद्दल अनेक खास कॉमेंट्स केल्या आहेत.

पाहा प्रोमो:

डीएसपीचे आगामी प्रोजेक्ट्स

रॉकस्टार डीएसपीच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणाऱ्या 'पुष्पा 2: द रुल' व्यतिरिक्त डीएसपीकडे सुरिया स्टारर 'कंगुवा', राम चरणचा 'आरसी 17' आहे, पवन कल्याणचा 'उस्ताद भगत सिंग' हे प्रोजेक्ट्स आहेत. कुमार स्टारर 'गुड बॅड अग्ली', धनुषचा 'कुबेरा' आणि नागा चैतन्यचा 'थंडेल' असे अनेक प्रोजेक्ट्स डीएसपीकडे आहेत.

पुष्पा 2चं बजेट किती?

पुष्पा 2 या चित्रपटाचं बजेट 500 कोटींच्या आसपास पोहोचले आहे. या चित्रपटातील 6 मिनिटांच्या एका सीनसाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी 60 कोटी रुपये खर्च केले आहेत, असं म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT