anant radhika shivshakti pooja  sakal
Premier

जान्हवीची अदा ते संजू बाबाचा स्वॅग; अनंत-राधिकाच्या लग्नापूर्वीच्या शिव शक्ती पूजेला बॉलिवूडकरांची गर्दी

Bollywood Actors At Anant Radhika Pooja: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं १२ जुलै रोजी लग्न आहे. त्यापूर्वी शिव शक्ती पूजा पार पडली आहे.

Payal Naik

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी १२ जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची लगबग सुरू आहे. नुकतीच त्यांची हळद पार पडली. या सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. त्यानंतर अँटिलीयावर मेहेंदी सेरेमनी, गरबा नाईट आणि शिव शक्ती पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कायक्रमांसाठीही अनेक बॉलिवूड कलाकारांनी अँटिलीयावर गर्दी केली. त्यांच्या सुंदर अशा आऊटफिट्सने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. चला पाहून या कार्यक्रमासाठी कोणी कोणी हजेरी लावली.

अनंत आणि राधिका यांच्या पूजेसाठी अभिनेता संजय दत्त हजर होता. त्याने पठाणी कुर्ता परिधान केला होता.

अभिनेता रणवीर सिंह यानेही या पूजेसाठी हजेरी लावली होती.

जान्हवी कपूरने या लग्नसोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत एंट्री केली.

अनन्या पांडे हिनेदेखील या कार्यक्रमासाठी हजेरी लावली. ती निळ्या लेहेंग्यामध्ये दिसली.

दाक्षिणात्य दिग्दर्शक अ‍ॅटली त्याच्या पत्नीसोबत या कार्यक्रमासाठी आला होता.

शनाया कपूरदेखील या कार्यक्रमात खूप सुंदर आऊटफिटमध्ये दिसली.

मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर हिने देखील या कार्यक्रमांना हजेरी लावली.

महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षीदेखील या कार्यक्रमासाठी आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT