Rashmika Mmandanna esakal
Premier

Rashmika Mmandanna: हिरवी साडी, भरगच्च दागिने, अखेर समोर आला श्रीवल्लीचा 'पुष्पा 2' मधील लूक

पुष्पा 2 मध्ये श्रीवल्लीच्या भूमिकेत पुन्हा एकदा अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) दिसणार आहे.

priyanka kulkarni

Pushpa 2: The Rule: तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 2021 साली प्रदर्शित झालेल्या पुष्पा या सिनेमा चांगलाच सुपरहिट ठरला. संपूर्ण भारतात चांगल्याच गाजलेल्या या सिनेमाचा सिक्वेल 'पुष्पा 2' (Pushpa 2: The Rule) लवकरच रिलीज होतोय आणि पुष्पा सोबत गाजलेली व्यक्तिरेखा श्रीवल्लीचा लूक सोशल मीडियावर रिव्हील करण्यात आला आणि काही वेळातच हा लूक सगळीकडे व्हायरल झालाय.

पुष्पा 2 या चित्रपटामध्ये श्रीवल्लीच्या भूमिकेत पुन्हा एकदा अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) दिसणार आहे आणि आज म्हणजे 5 एप्रिलला तिचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सिनेमाच्या टीमने सोशल मीडियावर रश्मिकाचा लूक रिव्हील करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रश्मिकाचा श्रीवल्ली लूक पाहून चाहते फिदा झाले. हिरव्या रंगाची साडी आणि दागिन्यांनी मढलेली श्रीवल्लीचा डोळा मटणाचा हा फोटो चांगलाच गाजतोय. "देशाची धडकन श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदाना" ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा" असं कॅप्शन त्यांनी या पोस्टरला दिलंय.

अनेकांनी या फोटोवर कमेंट करत श्रीवल्लीच्या लूकचं कौतुक केलं. "Flower nhi Double Fire Hai 💥💯" म्हणजे "फ्लॉवर नाही डबल फायर आहे" असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्या लूकच कौतुक केलं.

कधी येणार टीझर?

८ एप्रिल २०२४ ला बहुप्रतीक्षित 'पुष्पा 2' चा टीझर सोशल मीडियावर रिलीज होणार आहे. सिनेमाच्या घोषणेवेळी पुष्पा २ मध्ये काय दिसणार याची छोटीशी झलक शेअर करण्यात आली पण आता टीझरमुळे प्रेक्षक सिनेमा पाहायला आणखी उत्साही असतील हे नक्की. १५ ऑगस्ट २०२४ ला पुष्पा २ हा सिनेमा रिलीज होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT