Sonu Nigam Night eSakal
Premier

Sonu Nigam Night : ‘सोनू निगम नाईट’ची अधिक तिकिटे उपलब्ध.. लोकाग्रहास्तव वाढ; उद्या रंगणार मैफील

मैफिलीला येण्यासाठी उत्सुक असणाऱ्या रसिकांनी लवकरात लवकर आपली तिकिटे आरक्षित करावीत, असे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Sonu Nigam Night Tickets : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘सोनू निगम नाईट’ विशेष मैफिलीला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे लोकाग्रहास्तव मैफिलीच्या तिकीट संख्येत वाढ केली आहे. मैफिलीला येण्यासाठी उत्सुक असणाऱ्या रसिकांनी लवकरात लवकर आपली तिकिटे आरक्षित करावीत, असे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे.

शनिवारी (ता. ११) सायंकाळी ६.३० वाजता कोथरूड परिसरातील सूर्यकांत काकडे फार्म्स येथे मैफील रंगणार आहे. तिची तिकिटे bookmyshow.com आणि ticketkhidakee.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (Sonu Nigam Night Ticket Price)

कोहिनूर ग्रुप (कृष्णकुमार गोयल एन्टरप्राईज) कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक असून ‘ॲबिज किचन’ फूड पार्टनर, ‘सूर्यकांत काकडे अँड असोसिएट्स’ व्हेन्यू पार्टनर आणि ‘रेडिओ सिटी’ रेडिओ पार्टनर आहेत. ‘ॲमनोरा पार्क टाऊन’ यांचे सहकार्य लाभले असून ‘लाइट बल्ब’ आणि ‘शुभम आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग’ आउटडोअर पार्टनर आहेत.

सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करण्याचे आवाहन

कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध असली, तरी क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे कार्यक्रमाला येणाऱ्या अधिकाधिक नागरिकांनी मेट्रो, बस, कॅब यांसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करण्याचे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे. कार्यक्रमस्थळापासून वनाज मेट्रो स्थानक अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असून बस थांबाही नजीकच आहे.

‘सोनू निगम नाईट’

  • कधी : शनिवार (ता. ११)

  • केव्हा : सायंकाळी ६.३० वाजता

  • कुठे : सूर्यकांत काकडे फार्म्स, कोथरूड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT