Salman Khan sakal
Premier

VIDEO: मुंबईच्या रस्त्यावर भाईजानची सायकल राईड; शाहरुखच्या मन्नतच्या जवळून जाताना सलमाननं केलं 'असं' काही, व्हिडीओची होतीये चर्चा

Salman Khan: नुकताच सलमानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान हा सायकल राईड करताना दिसत आहे.

priyanka kulkarni

Viral Video: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या कूल आणि हटके स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. सलमानचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. तसेच सलमान हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. नुकताच सलमानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान हा सायकल राईड करताना दिसत आहे.

मुंबईच्या रस्त्यावर भाईजानची सायकल राईड

2017 मध्ये सलमान खाननं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये मुंबईतील वांद्रे येथे सलमान सायकल राईड करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की, सलमान सायकल चावताना त्याची टीम त्याला कार आणि बाईकवरुन फॉलो करत आहे.

व्हिडीओमध्ये दिसते की सलमान सायकल चालवत असताना तो शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याच्या जवळून जातो. मन्नत या बंगल्याच्या जवळून जात असताना सलमान हा शाहरुख खानचं नाव घेऊन ओरडतो.

पाहा व्हिडीओ:

सलमानने त्याच्या बीइंग ह्युमन या ब्रँडच्या सायकलचे कलेक्शन लॉन्च केले होते. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सलमान हा बीइंग ह्युमन या ब्रँडची सायकल चालवताना दिसत आहे.

सलमान आणि शाहरुखचे चित्रपट

सलमान आणि शाहरुख यांनी करण अर्जुन, हम तुम्हारे है सनम, कुछ कुछ होता है आणि पठाण या चित्रपटात स्क्रिन शेअर केली होती. आता त्यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

B Sudarshan Reddy reaction : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर बी. सुदर्शन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

SCROLL FOR NEXT