Premier

Raj Kundra: शिल्पा शेट्टी, राज कुंद्राची उच्च न्यायालयात धाव, वाचा काय आहे प्रकरण?

Entertainment News: ईडीला भूमिका स्पष्ट करण्याचे नोटीस बजावत न्यायालयाने सुनावणी १० ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.

सकाळ वृत्तसेवा

Raj Kundra| बिटकॉईन फसवणूक प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीसह राज कुंद्राला जुहू आणि पुण्यातील मालमत्ता रिकामी करण्याची नोटीस ईडीने बजावली आहे. या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

बिटकॉईन गुंतवणूक फसवणूक प्रकरणात कुंद्रा दाम्पत्याला २७ सप्टेंबर रोजी ईडीने नोटीस बजावली होती. जुहू येथील घर तसेच पुण्यातील पवना धरणाजवळ असलेले फार्महाऊस रिकामे करण्याचे या नोटिशीत नमूद आहे.

या कारवाईला स्थगिती देण्याची मागणीसाठी कुंद्रा दाम्पत्याकडून दाखल याचिकेवर बुधवारी (ता.९) न्या.रेवती मोहिते डेरे आणि न्या.पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी ईडीला भूमिका स्पष्ट करण्याचे नोटीस बजावत न्यायालयाने सुनावणी १० ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT