Sunil Malhotra Death

 

esakal

Premier

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Sunil Malhotra passes away: जाणून घ्या, सिद्धार्थने वडिलांबद्दल नेमकं काय म्हटलंय? ; अनेक दिवसांपासून होते आजारी

Mayur Ratnaparkhe

Sunil Malhotra Death : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे वडील सुनील मल्होत्रा ​​यांचे निधन झाले आहे. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. सध्या कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​हे त्यांच्या कुटुंबासह दिल्लीतच आहेत. वडिलांच्या निधानामुळे भावूक झालेल्या सिद्धार्थने स्वतः इंस्टाग्रामवर ही बातमी शेअर केली आणि सोबतच त्याच्या वडिलांसोबतचे अनेक फोटोही शेअर केले आहेत.

या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये सिद्धार्थ म्हणाला की, "ते असाधारण सत्य, सचोटी आणि संस्कृतीला धरून चालणारे व्यक्ती होते. ते कधीही त्यांच्या मूल्यांमध्ये डगमगले नाहीत. त्यांनी आम्हाला कठोरपणाशिवाय शिस्तीत राहणे, अहंकाराशिवाय शक्तिशाली असणे शिकवले. जीवनाने त्यांच्या अनेकदा परीक्षा घेतल्या तरीही ते नेहमीच सकारात्मक राहिले."

सिद्धार्थ पुढे लिहितो, "मर्चंट नेव्ही कॅप्टन म्हणून समुद्रात नेतृत्व करण्यापासून ते आजारपणाला शांत धैर्याने तोंड देण्यापर्यंत, त्यांनी कधीही तडजोड केली नाही, कधीही आपला सन्मान गमावला नाही. स्ट्रोकमुळे व्हीलचेअरवर अडकल्यानंतरही ते दृढ राहिले. बाबा, तुमची प्रामाणिकता हा माझा वारसा आहे. तुमची शक्ती मला दररोज मार्गदर्शन करते. तुमची सकारात्मकता आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवत आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

Farmer News: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या विशेष कृती दलासोबत शेतकरी कृती समितीचे एसबी पाटील यांची चर्चा

Pune Crime: बायकोचा छळ टोकाला! नवऱ्याने चौथ्या मजल्यावरुन मारली उडी; पुण्यात धक्कादायक घटना

Investment Fraud Case : फसवणुकीचा धक्कादायक प्रकार : ५२ गुंतवणूकदारांना १.५९ कोटींचा फटका!

Pachod News : पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या युवकाचा दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT