Premier

Gurucharan Singh : 'तारक मेहता का उल्टा चश्मा'फेम अभिनेते गुरुचरण सिंह बेपत्ता; वडील म्हणाले...

संतोष कानडे

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील सोढी हे पात्र निभावणारे सुप्रसिद्ध अभिनेते गुरुचरण सिंह बेपत्ता झाले आहेत. मागच्या चार दिवसांपासून गुरुचरण सिंह बेपत्ता असून वडिलांनी त्यांच्या शेवटच्या भेटीबद्दल सांगितलं आहे.

गुरुचरण सिंह बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या वडिलांनी दिल्ली पोलिसांना दिली. वडिलांनी सांगितलं की, गुरुचरण सिंह सोमवारी दिल्ली एअरपोर्टसाठी घरातून निघाले होते. ते मुंबईला जाणार होते. परंतु मुंबईत पोहोचले नाहीत अन् घरीही आले नाहीत.

ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, गुरुचरण सिंह यांच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात जावून अभिनेता बेपत्ता झाल्याची खबर दिली. रिपोर्टमध्ये म्हटलं की, माझा मुलगा गुरुचरण सिंह, वय - ५०, २२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता मुंबईला जाण्यासाठी घरातून बाहेर गेला होता.

तो फ्लाईटसाठी एअपोर्टला गेला हगोता. परंतु तो मुंबईला पोहोचलाच नाही आणि घरीही माघारी आला नाही. त्याचा फोनसुद्धा लागत नाही. तो मानसिकरित्या स्थिर असून आम्ही त्याचा शोध घेतला परंतु तो बेपत्ता झाल्याचं दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JOB IN TEAM INDIA : वैभव सूर्यवंशीसोबत काम करण्याची संधी! भारतीय संघात ५ पदांसाठी भरती; BCCIने मागवलेत अर्ज, करा अप्लाय

Numerology: Love Marriage की Arranged? 'या' ३ मूलांकांच्या लोकांचे जुळतात सर्वाधिक प्रेमविवाह; जाणून घ्या जन्मतारखेत दडलेलं लग्नाचं रहस्य!

Prakash Awade : माजी मंत्री प्रकाश आवाडेंच्या मनातलं ओठावर आलं, खासदारकी लढवण्याचे दिले संकेत; आवाडे म्हणाले...

Marathi News Live Updates : हिंगणघाटमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वात स्मार्ट मीटरविरोधात जनआक्रोश मोर्चा

Mumbai News: रेसकोर्सवरील झाडे गायब! क्लबवर गुन्ह्याचे आदेश; महापालिकेची कारवाई

SCROLL FOR NEXT