Rishabh Pant,Urvashi Rautela esakal
Premier

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

Rishabh Pant: उर्वशीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, उर्वशी नेटकऱ्यानं केलेल्या कमेंटला रिप्लाय देत आहे.

priyanka kulkarni

Rishabh Pant: अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्या डेटिंगची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होत असते. ऋषभचं नाव अनेकवेळा उर्वशीसोबत जोडलं जातं. अशातच आता उर्वशीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, उर्वशी नेटकऱ्यानं केलेल्या कमेंटला रिप्लाय देत आहे. या कमेंटमध्ये ऋषभच्या नावाचा उल्लेख आहे.

नेटकऱ्याची कमेंट

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती उर्वशीला सोशल मीडियावरील नेटकऱ्याची एक कमेंट वाचून दाखवतो. या कमेंटमध्ये लिहिलेलं असतं, "ऋषभ पंतला विसरु नकोस, तो तुझी खूप रिस्पेक्ट करतो. तो तुला खूप खुश ठेवेल. तू जर त्याच्यासोबत लग्न केलं तर आम्हाला खूप आनंद होईल"

उर्वशीचा रिप्लाय

व्हिडीओमध्ये दिसत आहे की,नेटकऱ्याच्या कमेंटला उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात उत्तर दिलं आहे. 'नो कमेंट्स' असं उत्तर उर्वशीनं नेटकऱ्याच्या कमेंटला दिलं आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

उर्वशीच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं, "उर्वशी रौतेलानं पॉडकास्टमध्ये ऋषभ पंतशी लग्न करण्याबद्दलच्या कमेंटबद्दल बोलत आहे." उर्वशीच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

उर्वशीचा जेएनयू हा चित्रपट 5 एप्रिल रोजी रिलीज झाला. या चित्रपटात उर्वशी रौतेलासोबत रवी किशन, बिग बॉस 13 फेम रश्मि देसाई आणि पीयूष मिश्रा यांनी प्रमुख भूमिका साकारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gas Connection : महिन्यात ४० हजार पाईप गॅस कनेक्शन; कोल्हापूर शहरात राजारामपुरीसह काही उपनगरांत जोडणी पूर्ण

Latur Accident: चाकूरमध्ये भीषण अपघात; सिमेंट मिक्सरखाली येऊन नगरपंचायती कर्मचारी ठार

South Africa vs New Zealand: दक्षिण आफ्रिकन संघाची विजयी सलामी; न्यूझीलंडवर सात विकेट राखून मात; मोकोएना ठरला सामनावीर

Kolhapur Scam : गॅस कनेक्शन बंद होण्याच्या; नावाखाली फसवणुकीचा धोका, पुणे - मुंबईतील सायबर गुन्हेगार झाले सक्रिय

Latest Marathi Update : दुबईतील ड्रोन हल्ल्यांनतर एमिरेट्सचे विमान तिरुवनंतपुरमला माघारी परतले

SCROLL FOR NEXT