Premier

'12th Fail' फेम विक्रांत मेस्सीनं काढला लेकाच्या नावाचा खास टॅटू; फोटोनं वेधलं लक्ष

Vikrant Massey: वरदान नावाचा टॅटू विक्रांतने बनवला आहे. याच बरोबर टॅटूमध्ये वरदानची जन्मतारीख 7-2-2024 लिहिली आहे | Varadaan tattoo done by Vikrant. Along with this, Varadaan's date of birth 7-2-2024 is written in the tattoo

Chinmay Jagtap

Vikrant Massey Son Name Tattoo: बाप आणि लेकाच्या नात्याला एक वेगळीच बाजू असते.

यातच '12वीं फेल' फिल्ममधुन घरा घरात पोहोचलेल्या अभिनेता विक्रांत मेस्सीने त्यावर प्रेम कारणाऱ्या सगळ्यांनाच एक सुखद धक्का दिला आहे.

विक्रांतने मुलगा 'वरदान'च्या नावाचं एक टॅटू आपल्या हातावर गोंदवून घेतल आहे.

एक फोटो पोस्ट करत त्याने ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील स्टोरीतुन त्याने हे शेअस केले आहे. 'एडिशन या एडिक्शन, मुझे दोनों से प्यार है. ऍडिशन आणि ऍडिक्शन.. मला दोघांवर प्रेम आहे असे तो म्हणाला आहे.

विक्रांत मेस्सीच्या मुलाचे नाव वरदान आहे. वरदान नावाचा टॅटू विक्रांतने बनवला आहे. याच बरोबर टॅटूमध्ये वरदानची जन्मतारीख 7-2-2024 लिहिली आहे. (Vikrant Massey Instagram)

विक्रांत मेस्सीची '12वी फेल'साठी सगळीकडेच प्रशंसा केली जात आहे. आता तो लवकरच 'द साबरमती रिपोर्ट'मध्ये दिसणार आहे. एकता कपूरच्या प्रॉडक्शन हाऊसच्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटात विक्रांत मेस्सी साबरमती एक्स्प्रेसची वेदनादायक कथा सांगताना दिसणार आहे.(Vikrant Massey Up Comming Movie)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Municipal Elections : काँग्रेस महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार? ; पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे संकेत!

तो घाबरला अन् गोंधळला! वियान मुल्डरवर लाराचा ४०० धावांना विक्रम न मोडल्याने Chris Gayle भडकला

सत्यभामा! सती परंपरेला बळी पडलेल्या निष्पाप स्त्रियांची गाथा, निस्सीम प्रेमाच्या त्यागाची कहाणी, पोस्टर पाहून तुम्हीही व्हाल भावूक!

Nashik Crime : सिडकोत भरदिवसा वृद्धाची हत्या; लाकडी दांडक्याने डोक्यात वार

Ulhasnagar News : उल्हासनगरात चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती; धीरज चव्हाण यांनी पदभार स्विकारला

SCROLL FOR NEXT