Vikrant Messey  esakal
Premier

Vikrant Messey : विक्रांत मेस्सीने हातावर काढला मुलाच्या नावाचा टॅटू

विक्रांतने त्याच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर एक स्टोरी शेअर केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता विक्रांत मेस्सी अलीकडे त्याच्या ‘१२वी फेल’ चित्रपटामुळे चर्चेत होता. त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. गेल्या महिन्यातच त्याला मुलगा झाला. अशातच त्याने त्याच्या मुलावरील त्याचे असलेले प्रेम एका वेगळ्या पण भावुक पद्धतीने दाखविले आहे.

विक्रांतने त्याच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्‍यामध्ये त्याने त्याच्या हाताचा फोटो पोस्ट केला होता, ज्यावर इंग्रजित त्याच्या मुलाच्या नावाचा आणि जन्मतारखेचा ‘वरदान, ०७-०२-२०२४’ असा टॅटू होता. फोटोसोबत त्याने लिहिले की, ‘‘ॲडिशन की ॲडिक्शन? मला ते दोन्ही आवडतात.’’

७ फेब्रुवारीला बाळाच्या जन्मानंतर २३ फेब्रुवारीला विक्रांत आणि शीतलने इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे त्यांच्या बाळाचे नाव उघड केले. त्यांनी बाळाची अशी झलक देणारा एक मोहक कौटुंबिक फोटोदेखील पोस्ट केला होता. त्यांनी लिहिले, ‘‘आशीर्वादापेक्षा कमी नाही... आम्ही त्याचे नाव वरदान ठेवले!!!’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Special: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना मध्य रेल्वेची मोठी भेट; सीएसएमटी, एलटीटी, पुणे व दिवाहून तब्बल २४६ गणपती विशेष गाड्या

Warana Dam Water Release VIDEO : सांगलीकरांनो सावधान! वारणा धरणाचे 4 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; 3,400 क्युसेकने विसर्ग सुरू

Mumbai News: मुंबईच्या वस्त्यांमध्ये वाढते मजले, कमी होते सुरक्षिततेचे भान; दुर्घटनांचा धोका कायम

Shirur Protest: अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी शिरूर नगरपरिषदेसमोर लहूजी शक्ती सेनेचे बेमुदत उपोषण, दोन दिवसांत निर्णय न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा

ZP Budget Boost: पुणे जिल्हा परिषदेचे ३३३ कोटींचे पुरवणी अंदाजपत्रक मंजूर; कृषी, शिक्षण, आरोग्य व महिला-बालकल्याण विभागांना भरीव तरतूद

SCROLL FOR NEXT