Vastu Tips sakal
Residential

Vastu Tips : घरात सतत निगेटिव्हिटी जाणवते, हे उपाय एकदा कराच...

आज आम्ही तुम्हाला काही खास वास्तू टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे घरातील निगेटिव्हिटी दूर होणार.

सकाळ डिजिटल टीम

सर्व काही व्यवस्थित असताना अनेकदा आपल्या आजुबाजूला आणि विशेषत: घरात नकारात्मकता जाणवते. याचा परिणाम आपल्या दैनंदिन कामावर, व्यव्हारावर आणि मुख्यत: आपल्या नात्यांवर होत असतो.

यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो जसे की पुजा विधी पण काहीही फायदा होत नाही पण आज आम्ही तुम्हाला काही खास वास्तू टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे घरातील निगेटिव्हिटी दूर होणार. चला तर सविस्तर याविषयी जाणून घेऊया. (Vastu Tips how to negativity stay away fom home read tips )

  • वास्तूशास्त्रानुसार आपल्या घरात कधीही चुकून वाळलेली फूले ठेवू नका. यामुळे नकारात्मकता पसरते.

  • घरात रद्दी किंवा इतर गंजलेले सामान ठेवू नका. यामुळे घरात सतत नकारात्मकता जाणवते.

  • दर गुरुवारी तुळशीच्या रोपाला पाण्यासोबत दूध अर्पण करा. यामुळे घरातील निगेटिव्हीटी दूर पळणार. 

  • वास्तूशास्त्रानुसार साधु संताचे चित्रे दिवाणखान्यात ठेवावे यामुळे त्यांचा आशीर्वाद नेहमी घरच्या लोकांवर असणार आणि घरात सकारात्मकता जाणवेल.

  • घराच्या दक्षिण-पूर्व कोपऱ्यात हिरवी झाडे लावा त्यामुळे घरात पॉझटिव्हीटी असेल.

  • वास्तुशास्त्रानुसार घरात कापूर जाळणे, शुभ असते. 

  • घरात आर्थिक समस्या असेल तर मेहेंदीचे रोपटे लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT