Vastu Tips for Prosperity esakal
Residential

Vastu Tips For Wealth: घरात 'या' दिशेला कासवाची मूर्ती ठेवल्याने व्हाल मालामाल, जाणून घ्या

वास्तूशास्त्रानुसार घरात कासवाची मूर्ती ठेवणं फार शुभ मानलं जातं.

सकाळ डिजिटल टीम

Vastu Tips for Prosperity : वास्तूशास्त्रानुसार घरात कुठे काय असल्याने काय फायदे होतात, याचे बरेच नियम सांगितले आहेत. घरातल्या प्रत्येक वस्तूचा तसचं ते कुठे आणि कोणत्या दिशेला ठेवले आहेत, या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर फार परिणाम होत असतो.

त्यामुळे घरातल्या काही वस्तू चुकीच्या जागी ठेवल्याने त्याचा नकारात्मक आणि वाईट परिणाम होतो. तर योग्य जागी ठेवल्याने त्याचा सकारात्मक परिणाम बघायला मिळतो.

अशीच एक गोष्ट म्हणजे वास्तूशास्त्रात घरात कासव असणं फार शुभ मानलं गेलं आहे. पण कोणत्या धातूचा, कोणत्या दिशेला ठेवणं शुभ असते हे जाणून घेणं आवश्यक आहे. घर असो किंवा ऑफीस जर तुम्ही धातूने बनलेला कासव ठेवला तर सगळे वास्तू दोष निघून जातात.

असं म्हणतात कासव फार शांत जीव असतो. जिथे कासव असतं तिथे लक्ष्मीचा वास असतो. तिथे धनधान्याची कमतरता भासत नाही. जाणून घेऊया फायदे.

क्रिस्टल कासव ठेवण्याचे फायदे

  • वास्तूनुसार क्रिस्टलचा कासव ठेवल्याने घरातल्या लोकांचं आयुष्य वाढतं.

  • घरातून सर्वप्रकारचे आजार पळून जातात.

  • कासव घरात असल्याने नोकरी आणि अभ्यासात यश मिळतं.

धातूचं क्रिस्टल बेडरुममध्ये ठेवल्याने घरात आनंद नांदतो.

पण एक गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे. कासव कायम घराच्या उत्तर दिशेला ठेवावा.

कासव घराच्या उत्तर केंद्राला नियंत्रीत करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT