ST bus.jpg 
पुणे

मुंबईसाठी एसटीच्या 100 जादा गाड्या सोडणार; फेऱ्याही वाढविल्या

सचिन बडे

पुणे : पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी बस प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून प्रवांशाच्या संख्येनुसार जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. 

रविवारी सकाळपासून प्रवाशांची संख्या वाढल्याने सकाळी 11 वाजेपर्यंत सुमारे 20 गाड्या आणि 30 फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात सुमारे 100 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.  तसेच सुमारे 130 फेऱ्या वाढविल्या जाणार असल्याचे शिवाजीनगर आगार प्रमुख अनिल भिसे यांनी सांगितले.

 दरम्यान, प्रवाशांच्या संख्येप्रमाणे गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल, असे भिसे यांनी सांगितले. या गाड्या पुणे स्टेशन बस स्थानक आणि स्वारगेट बस स्थानकातून मुंबईसाठी सोडण्यात येत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi Babri Masjid : बाबरी मशीद पाडल्यावर सोनिया गांधींना कोसळलेले रडू; भाजप नेते म्हणाले- काँग्रेसच्या हृदयात आजही बाबर जिवंत

IAS बनण्याचं स्वप्न भंगलं, KBCमध्येही अपयश; अखेर शॉर्टकट म्हणून गुन्हेगारीचा मार्ग निवडला, बीटेक पदवीधर तरुणाला अटक

Indian Air Force : तेरा हजार फुटांवरील धावपट्टीवर ‘आयएल-७६’ हवाई दलाची ऐतिहासिक कामगिरी; चीनबरोबरील ‘एलएसी’जवळ लँडिंग

Mohammed Shami शिवाय भारतीय वेगवान गोलंदाजी अपूर्ण, तो न्यूझीलंड दौऱ्यात हवा होता, रवी शास्त्री स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update: इंधनाची गुणवत्ता आणि वापराबाबतच्या तक्रारींची सविस्तर चौकशी सुरू- मुख्यमंत्री डी. के शिवकुमार

SCROLL FOR NEXT