पुणे

बोर्डाचे अर्ज नियमित शुल्कासह ३१ ऑक्टोबरपर्यंतच

CD

दहावी, बारावीचे अर्ज
भरण्यास सुरुवात

सातारा, ता. २१ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी- मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी- बारावीच्या लेखी परीक्षांसाठी ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ असून, त्यानंतर विलंब शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
बारावीचे अर्ज भरण्यास १४ ऑगस्टपासून, तर दहावीचे अर्ज ३१ ऑगस्टपासून सुरू झाले आहेत. एक ते १५ नोव्हेंबरदरम्यान विलंब शुल्कासह, तर १६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान अतिविलंब शुल्कासह अर्ज भरता येतील. या कालावधीत प्रतिविद्यार्थी, प्रतिदिन ५० रुपये अतिविलंब शुल्क आकारले जाणार आहे. ३० नोव्हेंबरनंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद केली जाणार आहे. ऑनलाइन डेटा उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधून कागदपत्रांची पूर्तता करावी.
...................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Nutritious Diet : शालेय पोषण आहारात निकृष्ट दर्जाचे व भेसळयुक्त अन्नधान्य येत असल्याचे ग्रामस्थांचे आरोप; काळवाडी ग्रामस्थांचा पोषण आहारावर बहिष्कार

झुरळ पाहून श्वेता तिवारी घाबरली! म्हणाली, ‘तुकाराम मुंढे जी, तुम्ही कुठे आहात?’ Viral Video

Marathi News Live Updates : दिल्ली विद्यापीठाने चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थेट पीएचडी प्रवेशाची सुविधा जाहीर केली

Baramati Accident : बारामतीनजिक हायवाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मित्र गंभीर जखमी...

Nirgudsar News : व्हिडिओ चित्रीकरण व वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारास मारहाण

SCROLL FOR NEXT