an 11 year old boy died by falling into a water tank While playing with in pune 
पुणे

मित्रांबरोबर खेळताना अकरा वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू 

सकाळवृत्तसेवा

पुणे : घराजवळील इमारतीसमोरील जागेत मित्रांबरोबर खेळताना अकरा वर्षांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. ही घटना २६ जानेवारीला घडली असून याप्रकरणी निष्काळजीपणा केल्याबद्दल एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

टिल्या ऊर्फ पृथ्वीराज अजय साळुंखे (वय ११) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मुलाची आई धनश्री (वय २८) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून श्रीकृष्ण दिनकर ढमाले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे: कॉलेज सुरू करण्यासाठी ABVPचं आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

पृथ्वीराज २६ जानेवारीला श्रीकृष्ण ढमाले यांच्या मुलांसमवेत त्यांच्या इमारतीमधील व्हरांड्यात खेळत होता. व्हरांड्यातच पाण्याची टाकी आहे. मात्र त्यावर कोणत्याही प्रकारचे झाकण बसविलेले नव्हते. पृथ्वीराज खेळत असतानाच उघड्या पाण्याच्या टाकीत पडला, त्यामधील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
(Edited by : Sharayu Kakade)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT