पुणे

दौंड : माजी आमदार रमेश थोरात यांचे गाव खुटबावचा काय लागला निकाल...

प्रा. संतोष काळे

राह :  जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार रमेश थोरात यांचे खुटबाव गाव आहे.गावामध्ये (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या 15 पैकी 13 जागा बिनविरोध झाल्या आहेत.

थोरात समर्थकांमध्ये दोन जागेवरती मैत्रीपूर्ण लढती रंगणार आहेत.या निवडणुकीमुळे बिनविरोध निवडणूक करण्याच्या परंपरेला अंशतः यश आले आहे. विशेष म्हणजे निवडणुक बिनविरोध होण्यासाठी आमदार राहुल कुल गटाने सहकार्य केले  आहे.

या निवडणुकीसाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात,  जिल्हा परिषदचे  माजी ज्येष्ठ सदस्य भाऊसाहेब ढमढेरे, माजी सरपंच दशरथ थोरात, शिवाजी थोरात, नानासाहेब थोरात, संजय थोरात, अरुण थोरात, जी. के. थोरात, सुदाम थोरात, नवनाथ थोरात , दिगंबर थोरात,आर.डी.थोरात, संतोष थोरात, शरद शेलार, कोंडीबा थोरात, चेतन थोरात, शिवदास थोरात, अशोक पवार  यांनी भूमिका बजावली.

बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य पुढीलप्रमाणे-प्रभाग 1-स्वप्निल बाळासो चव्हाण. प्रभाग 2-राजेंद्र दत्तोबा थोरात, कलावती अविनाश चव्हाण, कोमल किरण थोरात. प्रभाग 3-निखिल मच्छिंद्र थोरात, सीमा दत्तात्रय शेलार, नाना पोपट डोमाळे. प्रभाग 4-मीना गणेश शितोळे, रघुनाथ ज्ञानदेव फणसे, सिंधुताई बाळासाहेब थोरात. प्रभात 5-पुष्पा प्रकाश सकट.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply Update : पुणेकरांना दिलासा ! पाणी कपातीचे संकट तूर्तास टळले; खडकवासला धरणात समाधानकारक साठा

भाईजान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? सलमान खानने विकली वांद्र्यातील प्रॉपर्टी, कोट्यवधींची डील

Latest Marathi News Update : चिमुकल्याचा खून करणाऱ्या नराधमाला जन्मठेप

Pune Rainfall : पुण्यावर वरुणराजाची कृपेची सावली! मुळशी, पवना, खडकवासल्यात मागील वर्षापेक्षा अधिक पाऊस; धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही समाधानकारक पर्जन्यमान, ताजी आकडेवारी समोर

Women Weight Loss Diet: महिलांच्या वेट लॉस डाएटमध्ये असायलाच हवेत 'हे' ७ सुपरफूड्स

SCROLL FOR NEXT