पुणे

दिनविशेष ता. १४ ऑगस्ट

CD

दिनविशेष ता. १४ ऑगस्ट

२००४ ः देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘श्‍वास’ या मराठी चित्रपटाने पटकाविला. ‘श्‍वास’साठीच सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार अश्‍विन चितळेला मिळाला.
२००५ ः सुनामीच्या काळात केलेल्या सर्वोत्तम कार्याबद्दल विंग कमांडर बाळकृष्ण पिल्लई श्रीभवन कृष्णकुमार यांना मानाचे कीर्तिचक्र जाहीर.
२०१५ ः स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विविध पदकांची घोषणा. लष्करातील दोघा जणांना कीर्ती चक्र, ५ जणांना शौर्य चक्र, ५० जणांना सेना पदके आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल २० जणांना शौर्यपदके जाहीर. लेफ्टनंट कर्नल नेक्‍टर संजेनबम, नायब सुभेदार राजेशकुमार (मरणोत्तर) हे दोघे कीर्ती चक्राचे मानकरी ठरले. नौदल अधिकारी कमोडर मिलिंद मोहन मोकाशी आणि राजेश धनकर नौसेनापदकाचे मानकरी ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sons N Chandrasekaran : टाटा समूहाला मोठा धक्का? चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याच्या बातमीने शेअर्स गडगडले, TCS मध्ये मोठी घसरण

Sri Lanka squad for 1st Test vs India: विजय आपलाच... भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून श्रीलंकेच्या दोन स्टार खेळाडूंची माघार; १५ सदस्यीय संघ जाहीर

हातात पिशव्या, पायात चप्पलही नाही... लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी चक्क कंडक्टरसोबत पळाली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Mumbai Emergency Helpline Numbers: मुंबईत दरड कोसळल्यास किंवा आपत्कालीन स्थितीत कोणता नंबर डायल कराल? जाणून घ्या सर्व हेल्पलाईन क्रमांक

Marathi News Live Updates : चंदा चोर, चंदा चोर! लोकसभेत विरोधकांची घोषणाबाजी, अमित शहांना चर्चेला बोलवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT