vo.jpg
vo.jpg 
पुणे

मुळशीतील कोरोना संसर्गाला ब्रेक लागणार तरी केव्हा? 

सकाळवृत्तसेवा

पिरंगुट : मुळशी तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने कालच आठशेचा आकडा ओलांडला असून, आज म्हाळुंगे येथे सर्वाधिक ८ रुग्ण सापडले आहेत. आज तालुक्यात नवीन २० रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आता ८२१ झाली आहे.

तालुक्यात आज माण येथे १, म्हाळुंगे ८, अंबडवेट ४, पिरंगुट ३, हिंजवडी ३ तर चांदे येथे १ रुग्ण सापडला आहे. आज बरे होऊन घरी सोडलेल्यांमध्ये २१ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यात बरे होऊन घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या आता ६५२ झाली आहे.

आज कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आज अखेर तालुक्यातील मृतांची संख्या आता २४ आहे. सध्या रुग्णालयात १४५ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांपैकी १ रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत असून, अतिदक्षता विभागात ५ रुग्ण उपचार घेत आहेत. 
सध्याच्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा विचार केल्यास मृत्यूचे प्रमाण ३ टक्के असून ७९ टक्के रुग्ण बरे झालेले आहेत. १८ टक्के रुग्ण उपचार घेत आहेत.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought : राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! दहा हजारांवर गावे, वाड्यांत दुर्भिक्ष; सरकारची डोळेझाक

RBI : रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला मिळणार सर्वोच्च लाभांश

Arvind Kejriwal : खासदार स्वाती मालिवाल प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

Marathi Student : मराठी विद्यार्थ्यांना परत आणा; किर्गिझस्तानमध्ये राज्यातील ५०० जण अडकल्याची भीती

Water Supply : हरियाना सरकारने रोखले दिल्लीचे पाणी; आतिशी मार्लेना यांचा भाजपवर आरोप

SCROLL FOR NEXT