Police Commissioner Amitesh Kumar Sakal
पुणे

Police Inspector Transfer : पुण्यातील २० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढले आदेश

पुणे शहर पोलिस दलातील २० पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहर पोलिस दलातील २० पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी (ता. ३०) रात्री काढले.

पोलिस निरीक्षकाचे नाव (पूर्वीचे ठिकाण, बदलीचे ठिकाण) -

शशिकांत चव्हाण (वरिष्ठ पोलिस निरीक्षक लोणी काळभोर ते पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा), स्वप्नाली शिंदे (डेक्कन ते सायबर गुन्हे शाखा), राजेंद्र मगर (लष्कर ते आर्थिक गुन्हे शाखा), दीपाली भुजबळ (विश्रामबाग ते आर्थिक गुन्हे शाखा), आनंदराव खोबरे (विमानतळ ते गुन्हे शाखा), विश्वजित काईंगडे (खडक ते नियंत्रण कक्ष), अजय कुलकर्णी (नियंत्रण कक्ष ते आर्थिक गुन्हे शाखा), शैलेश संखे (चतु:श्रृंगी ते गुन्हे शाखा), संतोष सोनवणे (कोंढवा ते वाहतूक शाखा), महेश बोळकोटगी (मुंढवा ते वरिष्ठ निरीक्षक चतु:शृंगी), विनय पाटणकर (बिबवेवाडी ते वरिष्ठ निरीक्षक कोंढवा), गिरीश दिघावकर (खडकी ते वरिष्ठ निरीक्षक लष्कर), मंगल मोढवे (हडपसर ते वरिष्ठ निरीक्षक बिबवेवाडी), राजेंद्र करणकोट (वानवडी ते वरिष्ठ निरीक्षक लोणी काळभोर), सतीश जगदाळे (डेक्कन ते वरिष्ठ निरीक्षक खडकी), संतोष खेतमाळस (खडक ते वरिष्ठ निरीक्षक खडक), विजयमाला पवार (चतु:श्रृंगी ते वरिष्ठ निरीक्षक विश्रामबाग), निळकंठ जगताप (वारजे माळवाडी ते वरिष्ठ निरीक्षक मुंढवा), अजय संकेश्वरी (वाहतूक ते वरिष्ठ निरीक्षक विमानतळ), गिरीषा निंबाळकर (शिवाजीनगर ते वरिष्ठ निरीक्षक डेक्कन).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: शिक्षक बदल्यांवरून वाद! भिवंडी शाळांमध्ये पर्यायी नियुक्ती न झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण

Cruise Accident: आईने मुलाला लाइफ जॅकेटमध्ये कवटाळून ठेवले... पण दोघांचाही श्वास थांबला! क्रूझ दुर्घटनेत हृदय पिळवटून टाकणारा क्षण

पत्नीची साडी प्रेस करून दे म्हणत वसतीगृहातील मुलीला घरी बोलवलं अन् रुमध्ये नेऊन...; सेवानिवृत्त प्राचार्याच गैरकृत्य

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात वर्ल्ड कप विजेता ऑल राऊंडर दाखल; Shivam Mavi च्या बदली संघात एन्ट्री...

प्रसिद्ध अभिनेत्रीनं दाखवले ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचे निशाण; म्हणाली ‘हे डाग नाहीत, धैर्याचं प्रतीक आहे’

SCROLL FOR NEXT