Corona-patient Sakal media
पुणे

पुणे शहरात गुरुवारी एकाच दिवसात २ हजार २८४ नवे कोरोना रुग्ण

पुणे शहरात गुरुवारी (ता.६) एकाच दिवसात २ हजार २८४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट दिवसभरात शहरातील केवळ ८० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहरात गुरुवारी (ता.६) एकाच दिवसात २ हजार २८४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट दिवसभरात शहरातील केवळ ८० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे - पुणे शहरात गुरुवारी (Thursday) (ता.६) एकाच दिवसात २ हजार २८४ नवे कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत. याउलट दिवसभरात शहरातील केवळ ८० जण कोरोनामुक्त (Coronafree) झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील (Pune District) दिवसातील नवीन रुग्णांची संख्या ही ३ हजार ६४८ इतकी आहे. दरम्यान, जिल्ह्यात दिवसात चार जणांचा कोरोनाने मृत्यू (Death) झाला आहे. एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील तीन आणि पिंपरी चिंचवडमधील एक मृत्यू आहे. रुग्ण संख्या वाढत असली पुणेकरांनी घाबरून न जाता अधिकाधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

पुण्यातील दिवसातील नवीन रुग्णांमध्ये बुधवारच्या (ता. ५) तुलनेत गुरुवारी (ता.६) पावणे पाचशेनी वाढ झाली आहे. जिल्ह्यात नवीन रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण खुपच अल्प असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोरोना आकडेवारी अहवालात दिसून आले आहे.

जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील २ हजार २८४ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ८१७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३६९, नगरपालिका हद्दीतील ६६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ११२ रुग्णांचा समावेश आहे. दिवसात पुणे शहरातील ८० जणांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील २२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २७, नगरपालिका हद्दीतील ८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ३३ जण आहेत.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात एकूण ११ हजार ६७५ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. एकूण रुग्णांपैकी शहर व जिल्ह्यातील विवध रुग्णालयांमध्ये ९०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. उर्वरित १० हजार ७७० जण हे गृहविलगीकरणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शिवसेना पक्ष, चिन्ह संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी

Atiq Ahmed Son Accident Video: अतिक अहमदच्या मुलाचा अपघात कसा झाला? कार डिव्हायडरला धडकली अन् हवेत उडाली, Live Video Viral

Scam 2010 Marathi Actor: SCAM 2010 मध्ये झळकणार मराठमोळा चेहरा; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्याला? पत्नी गाजवतेय मराठी मालिका

YCMOU Exam: धक्कादायक! एकाच विद्यार्थ्याने एकाच वेळी दिल्या दोन परीक्षा, 'मुक्त'च्या परीक्षेत ४० जणांचा प्रताप; विद्यापीठाकडून दखल

Ethanol Production Restrictions: उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध?; साखरेचे भाव नियंत्रणासाठी उत्पादन वाढविणार

SCROLL FOR NEXT