पुणे

कोरोना चाचण्यांमध्ये जिल्ह्यात निम्म्याने घट; 76 जणांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 2 हजार 338 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. रविवारच्या तुलनेत सोमवारी कोरोना चाचण्यांची संख्या निम्म्याने कमी झाली आहे. त्यामुळे नवीन रुग्णांची संख्या निम्म्याने कमी झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
दिवसभरातील एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 884 जण आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये 655, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 584, नगरपालिका क्षेत्रात 170 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 45 नवे रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, सोमवारी दिवसभरात 76 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 37 रुग्ण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील 12, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 18 आणि नगरपालिका क्षेत्रातील पाच आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील चार जण आहेत. रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही रविवारी (ता. 20) रात्री 9 वाजल्यापासून सोमवारी (ता. 21) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT