A 25year old woman infected in pimple Gurav and Total corona positive count is 62 in Pimpri.jpg 
पुणे

पिंपळे गुरवमधील 25 वर्षीय महिलेला संसर्ग; पिंपरीत एकूण कोरोनाबाधितांचा आकाडा...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपळे गुरव येथील 25 वर्षीय महिलेचा रिपोर्ट रविवारी पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील एकूण पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या 62 झाली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शनिवारी तब्बल नऊ जणांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले होते. शहराच्या दक्षिण भागातील कासारवाडी, दापोडी नंतर आता पिंपळे गुरवमधील व्यक्तीलाही संसर्ग झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान पिंपरीमध्ये कोरोना बाधिचांचा आकडा 62 वर पोहचला आहे.

#Lockdown2.0 : निम्मे पिंपरी-चिंचवड सीलबंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Virar : "वसई-विरारमधील एकाही गरिबाचे घर तोडू देणार नाही"; देवेंद्र फडणवीसांचे मोठे आश्वासन!

Pune Election Bribery : पुण्यात संक्रांतीच्या नावाखाली मतांची खरेदी; प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी!

Devendra Fadnavis : "उद्धव ठाकरेंनी एक विकासकाम सांगावे, मी ३ हजार देईन"; फडणवीसांनी उडवली ठाकरेंची खिल्ली!

IND vs NZ 1st ODI : यशस्वी जैस्वाल OUT, रिषभ पंतला स्थान नाही! हर्षित राणा खेळणार; पहिल्या वन डे साठी Playing XI अशी असणार...

Latest Marathi News Live Update : आम्ही घरं देणारे आहोत, घरं घेणारे नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT