Sugarcane-Fire 
पुणे

शिर्सुफळ मध्ये तब्बल तीस एकर उसाला आग

संतोष आटोळे

शिर्सुफळ - शिर्सुफळ (ता. बारामती) याथील आटोळे वस्ती परिसरातील 10 शेतकऱ्यांच्या तब्बल 30 ते 35 एकर ऊस क्षेत्राला गुरुवारी (ता. 10) रात्री आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या आगीमुळे शेतकऱ्यांचं लाखोंचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जातेय.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रात्री उशीरापर्यत ही आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू होते.  या आगी मुळे परिसरतील इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. जळालेले ऊस तात्काळ गाळपासाठी घेतला जावा.तसेच याचे पंचनामे होऊन नुकसान आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cigarette Rate Hike: धूम्रपान करणाऱ्यांना मोठा झटका! सिगारेट तब्बल 17% नी महागणार; एका पाकिटामागे किती शुल्क आकारणार?

Thane: ठाणेकरांवर पाणीटंचाईच्या झळा, दररोज ७५ टँकरचा पाणीपुरवठा, नागरिकांची मोठी कसरत

अफगाणिस्तानचा क्रिकेटर दिल्लीत देतोय मृत्यूशी झुंज; रक्ताची गरज असल्याने मागितलाय मदतीचा हात

Summer Kitchen Cooling Tips: उन्हाळ्यात किचनमध्ये गॅससमोर उभं राहणं कठीण होतंय? मग या ६ सोप्या टिप्स वापरा अन् किचनमध्ये लगेच मिळवा थंडावा

Latest Marathi News Live Update: विल्सन गार्डन परिसरात मुसळधार पावसामुळे झाड उन्मळून पडले

SCROLL FOR NEXT