Vaccination to Children Sakal
पुणे

पुणे : मुलांच्या लसीकरणासाठी आता ४० केंद्र

शहरात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होत असताना आता यासाठीच्या केंद्रांची संख्या ३५ ने वाढवून ४० करण्यात आली आहे.पुणे शहरात १५ ते १८ या वयोगटातील सुमारे २ लाख ६० इतकी लसीकरणास पात्र संख्या आहे. या गटासाठी फक्त कोव्हॅक्सीन लस दिली जाणार आहे. महापालिकेने ३ जानेवारीपासून लसीकरण सुरू करताना पाच केंद्र निश्‍चित केली होती. मात्र, शहरातील लाभार्थ्यांची संख्या असल्याने हे केंद्र अपुरे पडणार आहेत.(40 centers for vaccination of children)

तसेच ५० टक्के लस ही आॅनलाइन तर ५० टक्के थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी उपलब्ध असल्याने लसीकरणासाठी या पाच केंद्रांवर मोठी गर्दी होऊन गोंधळ झाला असता. त्यामुळे आता केंद्र संख्येत वाढ करण्यात आली आहे.महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘पात्र लाभार्थ्यांची संख्या, एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यामुळे १५ ते १८ वयोगटासाठीच्या लसीकरण केंद्रांची संख्या ५ वरून ४० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरण वेळेत, वेगाने आणि सुकर करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांनो सावधान! PM Kisanचा 24वा हप्ता येण्याआधी ‘ही’ एक गोष्ट तपासा, नाहीतर लाभापासून मुकाल

Pune News: यंदा कार्तिकी वारीत गटारात तीर्थस्नान! मृत माशांचा खच अन् दुर्गंधीयुक्त सांडपाणी; कार्तिकी वारीपूर्वी इंद्रायणीची अवस्था चिंताजनक

Sangli Crime : ईश्वरपूर हादरले! लॉजवर नेऊन शीतपेयातून दारू पाजून महाविद्यालयीन तरुणीवर दोघांकडून जबरदस्तीने बलात्कार; मारहाण करत जिवे मारण्याचीही धमकी

Latest Marathi News Live Update : पुण्यात शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कुणाकडे? २४ नोव्हेंबरला होणार फैसला!

Highway Accident: महामार्गांवरील भीषण अपघातांना बसणार वेसण; अकराशे पोलिसांची २४ तास गस्त, नाशिकसह २५ जिल्ह्यांतील यंत्रणा सक्रिय

SCROLL FOR NEXT