pune-district--coronavirus 
पुणे

पुणे जिल्ह्यात  4571 नवे कोरोना रुग्ण 

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यातच आता उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढू लागले आहे. परिणामी पुण्यात कोरोना संसर्ग काही केल्या कमी होईनासा झाला आहे. गुरुवारी पुणे जिल्ह्यात 4 हजार 571 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 4 हजार 617 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिवसभरात पुणे शहरात 1 हजार 964, पिंपरी-चिंचवड 1 हजार 113, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 1 हजार 124, नगरपालिका क्षेत्रात 272 आणि कॅंटोन्मेंट बोर्डात 98 रुग्ण सापडले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, आज 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 45 जण आहेत. याशिवाय पिंपरी चिंचवडमधील 17, जिल्हा परिषद क्षेत्रातील 13, नगरपालिका क्षेत्रातील 8 आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील दोन रुग्णांचा समावेश आहे. रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्याही काल (ता. 16) रात्री 9 वाजल्यापासून आज (ता. 17) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील 2 हजार 219, पिंपरी चिंचवडमधील 1 हजार 199, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 820, नगरपालिका क्षेत्रातील 294 आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील 85 जण आहेत. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता 1 लाख 92 हजार 771 झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत 5 हजार 451 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 192 जण आहेत. 

देशभरातील  बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT