Vaccination sakal
पुणे

पुणे : कोव्हीशील्डच्या दुसऱ्या डोससाठी मंगळवारी ६० टक्के लस

उद्या शहरात ६७ ठिकाणी लसीकरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेकडे (pune corporation) कमी लस (vaccine) शिल्लक असल्याने मंगळवारी (२७ जुलै) केवळ महापालिकेच्या ६१ रुग्णालयांमध्ये कोव्हीशील्डचे (covishield) लसीकरण केले जाणार आहे. नियमात बदल झाल्याने केंद्रांवरील कोव्हीशील्डच्या दुसऱ्या डोससाठी ६० टक्के लस राखीव आहे. तर ६ ठिकाणी कोव्हॅक्सीनची (covaxine) लस उपलब्ध आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. (60 percent covishield vaccine for second dose Tuesday Pune)

महापालिकेला रविवारी ३४ हजार डोस मिळाले होते, त्यामुळे १९५ केंद्रांवर कोव्हीशील्डचे लसीकरण झाले, पण आता कमी लस शिल्लक असल्याने शाळा, विरंगुळा केंद्र, समाज मंदिर येथेल लसीकरण केंद्र मंगळवारी बंद ठेवले आहेत. केवळ महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये लसीकरण सुरू राहणार आहे. शासनाकडून लस उपलब्ध झाल्यास बुधवारचे नियोजन केले जाईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

कोव्हीशील्ड

  • पहिल्या डोससाठी २० टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे

  • पहिल्या डोससाठी २० टक्के लस थेट केंद्रावर उपलब्ध

  • पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी (३ मे) घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी ३० टक्के लस ऑनलाइन

  • थेट केंद्रावर येणाऱ्यांसाठी ३० टक्के लस दुसऱ्या डोससाठी

कोव्हॅक्सीन

  • ६ केंद्रांवर प्रत्येकी ३०० डोस

  • पहिल्या डोससाठी आॅनलाइन बुकिंग केलेल्या नागरिकांसाठी २० टक्के लस

  • पहिल्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस

  • २९ जून पूर्वी पहिला डोस (२८ दिवस) घेतल्याच्या दुसऱ्या डोससाठी ४० टक्के लस |ऑनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध

  • दुसऱ्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस उपलब्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Navy Collision : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र इशारा

‘आज मुश्किल से बचे...’ शहनाज गिल बसलेलं विमान हवेत जोरात हलू लागलं, अभिनेत्री प्रचंड घाबरली, Viral Video

'सरकार चर्चा करायला तयार, शिवराळ भाषा आम्ही सहन करणार नाही'

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT