Corona Patients Sakal
पुणे

पुणे जिल्ह्यात मंगळवारी ६८७ नवे कोरोना रुग्ण; ६ रुग्णांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता.१५) दिवसभरात ६८७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट १ हजार ९१८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता.१५) दिवसभरात ६८७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट १ हजार ९१८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे - पुणे जिल्ह्यात (Pune District) मंगळवारी (Tuesday) (ता.१५) दिवसभरात ६८७ नवे कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत. याउलट १ हजार ९१८ जण कोरोनामुक्त (Corona Free) झाले आहेत. अन्य सहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू (Death) झाला आहे.

जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील ३३४ रुग्ण आहेत. दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये १४६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १६२, नगरपालिका हद्दीत २९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १६ नवे रुग्ण सापडले आहेत.

कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ९६४ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ५५१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र ३१४, नगरपालिका हद्दीत ५५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ३४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

दिवसभरातील एकूण मृत्यूमध्ये पुण्यातील दोन, पिंपरी चिंचवडमधील तीन आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील एक मृत्यू आहे. मंगळवारी नगरपालिका हद्दीत आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT